Advocate Pavan Rathod Jalna

Advocate Pavan Rathod Jalna Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Advocate Pavan Rathod Jalna, Lawyer & Law Firm, Ambad, Dist. Jalna, Jalna.

21/09/2025

!!

05/09/2025

विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया रचणाऱ्या आणि यशस्वी वाटचालीस प्रेरणा देणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!💐

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!! 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
27/08/2025

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!! 🚩🚩
🙏🙏🙏🙏🙏

23/08/2025

⚖️ Latest Legal Update

Jharkhand High Court (DB) has set aside a conviction under Section 302/34 IPC 👩‍⚖️👨‍⚖️

👉 Reason: Lack of credible evidence & serious flaws in the testimony of the main prosecution witness.

🔔 Reminder: In criminal law, suspicion cannot take the place of proof. Conviction must always rest on strong and reliable evidence.

📝 [DocId #2706264]

04/08/2025
दैनिक सामना चे पत्रकार संजय कोल्हे साहेबांचे खुप-खुप धन्यवाद!!🙏
27/11/2024

दैनिक सामना चे पत्रकार संजय कोल्हे साहेबांचे खुप-खुप धन्यवाद!!🙏

 #अटकपूर्व  #जामीनअर्ज  #मंजूरॲड.पवन राम राठोड यांचे पक्षकार इरफान खान अनवर अहमद रा.इंदोर, मध्यप्रदेश यांचेवर 29.880 टन ...
25/11/2024

#अटकपूर्व #जामीनअर्ज #मंजूर

ॲड.पवन राम राठोड यांचे पक्षकार इरफान खान अनवर अहमद रा.इंदोर, मध्यप्रदेश यांचेवर 29.880 टन लोखंडी सळईचा माल नियोजित ठिकाणी पोहोच न करता त्याने सदरच्या मालाचा परस्पर विक्री करून रु.15,61,319/- (पंधरा लक्ष एकसष्ट हजार तीनशे एकोणीस) मालमत्तेचा अपहार करून आर्थिक फसवणूक केले अशा आशयाची तक्रारीच्या आधारे दि.29/09/2024 रोजी पो.ठा.चंदनझिरा,जालना येथे नवीन कायदा भारतीय न्याय संहिताचे कलम 316 (2), 318(4) सह 3 (5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले होते. प्रकरणात जालना येथील पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल यांचे निर्देशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांचे नेतृत्वाखाली एक टिम तयार करून मध्यप्रदेश राज्यातील पोलिस यांचे सोबत संयुक्त कारवाई करून संबंधित गुन्ह्याचे आरोपातील आरोपीस फरार घोषित करण्यात आले होते.
दरम्यान दि.13/11/2024 रोजी ॲड.पवन राम राठोड यांनी आरोपी यांचे वतीने जालना येथील विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे कोर्टात गुन्ह्यातील फरार आरोपीची अटकपूर्व जामीन मिळणेसाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले असता,
Cri.BailAppln.1050/2024 इरफान खान अनवर अहमद विरुद्ध महाराष्ट्र राज्य प्रकरणात मंगळवार
दि.25/11/2024 रोजीच्या अंतिम सुनावणीत आरोपीच्या वतीने ॲड.पवन राम राठोड आणि सरकार पक्षाचे वतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड.बी.व्ही.इंगळे दोन्ही विधिज्ञांचे अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर वि.न्यायाधीश महोदयांनी प्रकरणातील आरोपीचे अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केले.

"न्यायालयीन कामकाजासाठी आरोपीची वकीलपत्र आणि अटकपूर्व जामीन अर्जावर सहीची आवश्यकता असल्यामुळे मध्यप्रदेश येथील पक्षकार आरोपीस जालना येथे येण्यास सांगीतले परंतू पक्षकार आरोपी खुप घाबरत होता, महाराष्ट्रात गेल्यावर त्यास महाराष्ट्र पोलिसांकडून अटक होण्याची भिती वाटत असल्याचे सांगत महाराष्ट्रात न येता जामीन अर्ज कसे दाखल करता येईल याबाबत विनंती केलेवरुन, आरोपीस वकीलपत्र आणि अटकपूर्व जामीन अर्ज व्हाट्सॲप द्वारे पाठवून त्याची प्रिंट काढून वकीलपत्र आणि अटकपूर्व जामीन अर्जावर सही केले नंतर ट्रॅव्हल्स द्वारे इंदोर, मध्यप्रदेश येथुन जालना, महाराष्ट्र येथे पाठविण्यास सांगीतले."
- ॲड.पी.आर. राठोड
(बी.ए., एल.एल.बी)
मो.9823885688
जिल्हा व सत्र न्यायालय, जालना

!!भावपूर्ण श्रद्धांजली.!!ऑल इंडिया बंजारा समाजाचे सुपरस्टार सिंगर के. गणेश कुमार यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो.....
17/10/2024

!!भावपूर्ण श्रद्धांजली.!!

ऑल इंडिया बंजारा समाजाचे सुपरस्टार सिंगर के. गणेश कुमार यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो....!! 🌹🙏

14/10/2024
21/05/2024

Have You Been Financially Cheated by False Promises of Technical Education?

Legal advice and guidance will be provided to those who have been financially cheated by luring job-seeking students of technical education, misleading them and taking loans on that education to join the same educational institution.

Contact:
Adv. Pavan R. Rathod,
RSP Legal Cell Taluka President, Ambad.
Dainik Lokratna Taluka Representative,
Ambad
Phone: 9823885688
Email: [email protected]

One step towards understanding new criminal law BHARATIYA NYAYA SANHITA which come into effect from 1 July 2024.
15/05/2024

One step towards understanding new criminal law BHARATIYA NYAYA SANHITA which come into effect from 1 July 2024.

Address

Ambad, Dist. Jalna
Jalna
431203

Telephone

+919823885688

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Advocate Pavan Rathod Jalna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Advocate Pavan Rathod Jalna:

Share