Janata Malak जनता मालक

Janata Malak जनता मालक RTI Trainer & Social Activist

इतक्या दिवस अन्न व औषधी प्रशासनाला पैसे पुरवल्या जात होते का आजच का जाग आली अन्न व औषधी प्रशासनाला महाराष्ट्र शासनाचे सग...
31/05/2026

इतक्या दिवस अन्न व औषधी प्रशासनाला पैसे पुरवल्या जात होते का आजच का जाग आली अन्न व औषधी प्रशासनाला महाराष्ट्र शासनाचे सगळ्यात बोगस खाते म्हणजे अन्न व औषधी प्रशासन
आज रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या प्रशासनामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जाणारे तुकाराम मुंडे साहेब हे आल्यामुळे अन्न व औषधी प्रशासन कामाला लागलेली दिसत आहे इतक्या वर्ष अन्न व औषधी प्रशासन आपले खीसे भरण्यात व्यस्त होते

 #महामार्ग वाहतूक पोलीस  #जालना  #शहर वाहतूक शाखा  #जालना
31/05/2026

#महामार्ग वाहतूक पोलीस #जालना
#शहर वाहतूक शाखा #जालना

28/05/2026

भ्रष्टाचारी खरे देशद्रोही

श्रीमती, माधुरी केदार कांगणे मॅडम, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम पद्...
28/05/2026

श्रीमती, माधुरी केदार कांगणे मॅडम, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम पद्धतीने भ्रष्टाचारी जेरबंद करण्यात आले अशीच कारवाई यापुढे कर्तव्यदक्ष कांगणे मॅडम यांच्या हातून अशीच भ्रष्टाचार यांची कारवाई होत राहो

*यशस्वी सापळा कारवाई अहवाल*
⏩ *ला.प्र.वि.घटक* = छत्रपती संभाजीनगर
⏩ *सरकार तर्फे फिर्याद* = श्री. वाल्मिक कोरे , पद पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर .
⏩ मूळ तक्रारदार - पुरुष वय 37 वर्ष
⏩*आलोसे* = 1) श्री.भाऊलाल चापा राठोड , वय 57 वर्ष, व्यवसाय नोकरीं - प्रभारी सहायक अतिक्रमण पथक प्रमुख नेमणूक महानगर पालिका जालना रा. स्वामी समर्थ नगर घाटी रॊड जालना
2)श्यामसन छबुराव कसबे वय 51वर्ष व्यवसाय नोकरी -प्रभारी सहायक अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख नेमणूक महानगर पालिका जालना रा. चौधरीनगर पोद्दार शाळेच्या पाठीमागे जालना
⏩ *तक्रारीचे स्वरूप* = यातील तक्रारदार हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी जालना शहरातील मामा चौक ते कोलू तेली घाना संघ पर्यंत नाल्यावर झालेले अतिक्रमण काढणे व नालेसफाई करणे बाबत मनपा आयुक्त जालना यांना विनंती केली होती. त्यावरून मा. महानगरपालिका उपायुक्त जालना यांनी अतिक्रमण पथक प्रमुख श्री बीसी राठोड नवीन जालना यांना सदरचे अतिक्रमण काढणे व नालेसफाई करणे साठी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अतिक्रमण बाबत सीमांकन व रेखांकन निश्चिती करून नियमाप्रमाणे कार्यवाही करणे बाबत बाबत अतिक्रमण पथक प्रमुख श्री राठोड यांना आदेशित केले होते. त्यानुसार अतिक्रमण प्रमुख श्री राठोड व अतिक्रमण सहाय्यक पथक प्रमुख श्री कसबे हे त्यांचे पथकासह स्थळ पाहणी करून गेले होते परंतु तक्रारदार यांनी वारंवार विनंती करूनही यातील आलोसे हे सदरचे अतिक्रमण करण्यासाठी टाळाटाळ करीत होते. तक्रारदार हे आलोसे यांना भेटून सदरचे अतिक्रमण काढण्याबाबत विचारणा केली असता आलोसे यांनी सदर अतिक्रमण काढण्यासाठी काहीतरी खर्च करावा लागेल असे असे बोलून 40 हजार रुपये लागतील अशा स्वरूपाची मागणी केली होती. परंतू तक्रारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभाग छत्रपती संभाजी नगर येथे समक्ष येऊन तक्रार नोंदवली.
⏩ *तक्रारीची पडताळणी* = तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 20/03/2026 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, यातील आलोसे राठोड व कसबे यांनी मामा चौक ते कोलू तेली घाना संघ पर्यंत नाळेसफाई व अतिक्रमण काढण्यासाठी तक्रारदार यांचेकडे 40000/- रुपये पंचांसमक्ष मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले .
⏩ *सापळा कारवाई*
दिनांक 28/06/2026 रोजी आलोसे कसबे यास शासकीय पंच समक्ष सापळा कारवाई दरम्यान बाबा टी हाऊस दवा मार्केट गेट जुना मोंढा जालना येथे तक्रारदार यांच्या कडून 40000/- रुपये लाचरक्कम स्विकारल्या नंतर ताब्यात घेतले. त्यानंतर आलोसे श्री राठोड यास देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
⏩ *घटनास्थळ*
बाबा टी हाऊस, दवा मार्केट गेट, जुना मोंढा, जालना
⏩ आलोसे यांची अंगझडती मध्ये सॅमसन आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल मिळून आला असून तो जप्त करून विश्लेषण करीत आहोत. आरोपी यांच्या ताब्यातून लाच रक्कम 40000/- रुपये जप्त केले आहे.
⏩ *इतर माहिती*
दि. 20/03/2026 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, यातील आलोसे अतिक्रमण अधिकारी राठोड व सहायक अधिकारी कसबे यांनी तक्रारदार यांना अतिक्रमण काढण्यासाठी 40,000/- हजार रुपयांची लाच मागणी केली होती. दिनांक 28/05/2026 रोजी तक्रारदार यांच्या कडून लोकसेवक श्री कसबे यांनी 40 हजार रुपये पंचा स्वीकारले.

⏩ *सापळा अधिकारी* = श्री. वाल्मीक कोरे , पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर मो.नं.9623565310
⏩ *तपास अधिकारी :- संतोष तिगोटे
पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर मो. 9923453888
▶️ *मार्गदर्शक* :- श्रीमती, माधुरी केदार कांगणे मॅडम, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर. मोबा. 9011092777
▶️ श्री शशिकांत सिंगारे अपर पोलीस अधीक्षक ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर मोबा. नं.9011092777
▶️श्री. राजीव तळेकर, पो. उप अधिक्षक
ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर
मो.न.9823498777
⏩ *सापळा पथक* : - पोनि वाल्मिक कोरे‘ पो. नि.संतोष तिगोटे पो.हवा. राजेंद्र सिनकर, राजेंद्र जोशी. चांगदेव बागुल .
ला. प्र. वि. घटक छत्रपती संभाजीनगर

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
*भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास*
*टोल फ्री क्र:- 1064
*व्हॉट्सॲप क्र 7720891064
*पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर 9011092777

#महाराष्ट्रॅगव्हर्नमेंट
#मराठीबातम्या #लाचखोरी #भ्रष्टाचार #महाराष्ट्र


#जिहादी

 #पिंपळगाव_बसवंत_येथील_पोलीस_कर्मचारी_लाच_घेताना  #रंगे_हात_पकडला, #लाच_खोर_अधिकारी_हेच_खरे_देश_द्रोही  #काम_चुकार_अधिका...
16/05/2026

#पिंपळगाव_बसवंत_येथील_पोलीस_कर्मचारी_लाच_घेताना #रंगे_हात_पकडला,
#लाच_खोर_अधिकारी_हेच_खरे_देश_द्रोही
#काम_चुकार_अधिकारी_हेच_खरे_देश_द्रोही

15/05/2026

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी चंद्रकांत पाटील यांचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत चंद्रकांत पाटील अशोक खरातच्या पाया पडताना दिसत आहेत.

Address

Jalna
431203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Janata Malak जनता मालक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category