Adv. Rekha G. Kochure - Candidate BCMG Election 2026

Adv. Rekha G. Kochure - Candidate BCMG Election 2026 " Enough of dark empty promises, it's time to lead in light of real progress…!!! "

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती* निमीत्त *जळगाव जिल्हा न्यायालयात* येथे आयोजिय करण्यात आलेला कार्यक्रम अतिशय शिस्तबद्धतेत,शा...
17/04/2026

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती* निमीत्त *जळगाव जिल्हा न्यायालयात* येथे आयोजिय करण्यात आलेला कार्यक्रम अतिशय शिस्तबद्धतेत,शांततेत पार पडला.
सदर कार्यक्रम यशस्वी करिता सर्व सदस्यांनी आपल्या जबाबदाऱ्या उत्स्फूर्तपणे पार पाडून सिंहाचा वाटा उचलला.

जय भीम 🙏🏻🙏🏻

*अभिनंदन ॲड. रेखा घन:श्याम कोचुरे - वकिली निवडणूक क्षेत्रात एक मोठा निर्णय**ॲड. रेखा घन:श्याम कोचुरे* गेल्या काही दिवसां...
09/04/2026

*अभिनंदन ॲड. रेखा घन:श्याम कोचुरे - वकिली निवडणूक क्षेत्रात एक मोठा निर्णय*

*ॲड. रेखा घन:श्याम कोचुरे* गेल्या काही दिवसांपासून *बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणूक २०२६* च्या एका महत्वपूर्ण मुद्द्यावर लढा देत होत्या. त्यांनी *हाय कोर्ट मुंबई व हाय पॉवर्ड इलेक्शन कमिटी* ह्यांच्याकडे खालील प्रमाणे मागण्या केल्या होत्या:
१. प्रत्येक काउंटिंग टेबल वर CCTV असणे गरजेचे आहे.
२. ⁠त्याचे थेट यूट्यूब प्रक्षेपण होणे आवश्यक आहे.

*हाय पॉवर्ड इलेक्शन कमिटीने* ह्या हरकती स्वीकारून त्यांची त्वरित पूर्ती केली व दी 04/04/2026 रोजी रिटर्निंग ऑफिसर डॉ. अजय नाथांनी ह्यांनी हे बदल आपल्या अधिकृत नोटीसमध्ये नमूद केले आहेत.

तरी ह्या लढ्यात ॲड. संदीप नंदेश्वर (नागपूर) ह्यांचे मार्गदर्शन होतेच पण ॲड. सरीपुट्ट सारनाथ ह्यांची मेहनतही होती.

*ॲड. रेखा घन:श्याम कोचुरे* ह्यांनी घडवून आणलेल्या या बदलाने *बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा इलेक्शन* हे ह्यापुढे कायमस्वरूपी पूर्वीपेक्षा पारदर्शक पद्धतीने होत राहील यापुढे त्यांचे अभिनंदन.

👏👏👏👏👏👏

*ॲड. रेखा घन:श्याम कोचुरे* गेल्या काही दिवसांपासून *बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणूक २०२६* च्या एका महत्वपूर्ण...
08/04/2026

*ॲड. रेखा घन:श्याम कोचुरे* गेल्या काही दिवसांपासून *बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणूक २०२६* च्या एका महत्वपूर्ण मुद्द्यावर लढा देत होत्या. त्यांनी *हाय कोर्ट मुंबई व हाय पॉवर्ड इलेक्शन कमिटी* ह्यांच्याकडे खालील प्रमाणे मागण्या केल्या होत्या:
१. प्रत्येक काउंटिंग टेबल वर CCTV असणे गरजेचे आहे.
२. ⁠त्याचे थेट यूट्यूब प्रक्षेपण होणे आवश्यक आहे.

*हाय पॉवर्ड इलेक्शन कमिटीने* ह्या हरकती स्वीकारून त्यांची त्वरित पूर्ती केली व दी 04/04/2026 रोजी रिटर्निंग ऑफिसर डॉ. अजय नाथांनी ह्यांनी हे बदल आपल्या अधिकृत नोटीसमध्ये नमूद केले आहेत.

तरी ह्या लढ्यात ॲड. संदीप नंदेश्वर (नागपूर) ह्यांचे मार्गदर्शन होतेच पण ॲड. सरीपुट्ट सारनाथ ह्यांची मेहनतही होती.

*ॲड. रेखा घन:श्याम कोचुरे* ह्यांनी घडवून आणलेल्या या बदलाने *बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा इलेक्शन* हे ह्यापुढे कायमस्वरूपी पूर्वीपेक्षा पारदर्शक पद्धतीने होत राहील यापुढे त्यांचे अभिनंदन.

👏👏👏👏👏👏


बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीच्या मतमोजणीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. २४ मार्च रोजी झालेल्या ...

बार कौन्सिल निवडणुकीत पारदर्शकतेचा नवा अध्याय: अॅड.रेखा कोचुरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश**जळगाव : पितांबर सोनवणे**पह...
07/04/2026

बार कौन्सिल निवडणुकीत पारदर्शकतेचा नवा अध्याय: अॅड.रेखा कोचुरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश*

*जळगाव : पितांबर सोनवणे*

*पहा व्हिडीओ प्रक्षेपण*

https://youtu.be/uF9hBQMw_XI

Parag Ghanshyam Kochure
Tejas Kochure

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

*इतिहास घडविण्याची संधी: जळगावच्या ॲड. रेखा घनश्याम कोचुरे आणि ॲड. गुलाबसिंग पाटील बार कौन्सिलच्या रिंगणात!**सविस्तर वृत...
31/03/2026

*इतिहास घडविण्याची संधी: जळगावच्या ॲड. रेखा घनश्याम कोचुरे आणि ॲड. गुलाबसिंग पाटील बार कौन्सिलच्या रिंगणात!*

*सविस्तर वृत्त* ⬇️
https://khandeshprabhat.com/16106/
------------------------
*आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा..*
https://chat.whatsapp.com/LK6DzVhKa7QCYRj3VsOZZk
------------------------
*खान्देश प्रभात*
डिजिटल मिडिया

जळगाव, (प्रतिनिधी) : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा २०२६ ची निवडणूक उद्या (दि.२४ मार्च) पार पडणार असून जळगाव शहरा....

“शांतता, त्याग आणि संयम”महावीर स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळो,महावीर जयंतीच्या शुभेच्छा!शुभेच्छुक:...
31/03/2026

“शांतता, त्याग आणि संयम”
महावीर स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळो,
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!

शुभेच्छुक:
*ॲड. रेखा घन:श्याम कोचुरे, पराग घन:श्याम कोचुरे, तेजस घन:श्याम कोचुरे व समस्त कोचुरे परिवार*

*निवडणूक काल संपली पण माणसे आयुष्यभरासाठी कमावली*गेल्या दोन महिन्यांच्या या संपूर्ण प्रवासात निवडणूक प्रचाराच्या सुरुवात...
25/03/2026

*निवडणूक काल संपली पण माणसे आयुष्यभरासाठी कमावली*

गेल्या दोन महिन्यांच्या या संपूर्ण प्रवासात निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीपासून ते कालच्या मतदानाच्या दिवसापर्यंत आपण सर्वांनी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहून अथक परिश्रम घेतले. माझ्यासाठी स्वतःची कामे बाजूला ठेवून मला प्राधान्य दिले त्याबद्दल मी आपणा सर्वांची मनापासून आभारी आहे.

पाठींबा सर्वांचाच असला तरी काही नाव त्यांच्या अद्वितीय सहभागामुळे वेशेष उलेखाचे पात्र असतात ज्यात अँड वैशाली हीरोळे, अँड तोषिता भिरूड, अँड ऐश्वर्या मंत्री, अँड संजय राणे व अँड परस भिरूड तर होतेच जे प्रत्येक पाऊलला सोबतहोते व मी उमेदवार म्हणून नसून ते स्वतःसाठी लढल्या सारख्या भावनेने अडथळ्याना सामोरे गेले. ह्याच बरोबर अँड दिल्प बारसे, अँड प्रशांत बाविस्कर, अँड राजेंद्र रणशूर, अँड शालिनी सोनवणे, अँड निता सरवदे, अँड सागर चित्रे, अँड मोहन कोचुरे, अँड एस. डी. कोचुरे, अँड तायडे, अँड निर्मल कुंकरी, अँड सतीश देशमुख, अँड कुट्टी, अँड चैताली कुट्टी, अँड सौरभ पाटील आणी बरेच ज्यांचा ह्या प्रवासात सिंहाचा वाटा होता. त्यात काही थोरांचे मार्गदर्शनही भेटले जसे अँड आरिफ कुरेशी, अँड आशिष देशमुख व अँड मोहित मोहोता ह्या सर्वांचे आभार.

आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा प्रवास अधिक सक्षम, प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण झाला. आपला सर्वांचा विश्वास, साथ आणि निस्वार्थ भाव हीच माझी खरी ताकद आहे. आपले सर्वांचे असेच निरंतर साथ, विश्वास व प्रेम कायम असावे एवढीच अपेक्षा.

*महाराष्ट्र आणि गोवा येथील सर्व विधीज्ञ सहकाऱ्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेला मत रूपी आशीर्वाद याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञ आहे व राहीन*

*आपण दिलेली ही साथ, हा विश्वास मी कायम जपण्याचा प्रयत्न करेन.*
🙏🏻🙏🏻🙏🏻

*अँड रेखा घन:श्याम कोचुरे*
जिल्हा व सत्र न्यायालय, जळगाव.

24/03/2026

Address

District And Session Court
Jalgaon
425001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Rekha G. Kochure - Candidate BCMG Election 2026 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share