Universal Services

Universal Services Universal Services is a Ichalkaranji based consultancy company for all works regarding Passport, Visa, Pan-card, Air Tickets, Railway bookings etc.

Applying for Passport?Get free Document advisor, Fees calculator, Helplines, Passport office details, Travel updates & m...
07/05/2018

Applying for Passport?
Get free Document advisor, Fees calculator, Helplines, Passport office details, Travel updates & much more..
Click on the link to Download *Passportwala* for Android today!!

31/12/2017

नवी दिल्ली/ कोल्हापूर : सर्वांना सहजपणे पासपोर्ट मिळण्यासाठी सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पासपोर्ट वितरणात कोल्हापूर देशात अव्वल ठरले आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्या पाच शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरे आहेत.
पिंपरी-चिंचवड दुसºया, तर औरंगाबाद पाचव्या स्थानावर असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पासपोर्ट) ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली. देशभरात २५१ पासपोर्ट केंद्र सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. पहिल्या टप्प्यात ५९ केंद्र सुरू करण्यात आली.
एकवीस हजारजणांना कोल्हापुरातून पासपोर्ट
कोल्हापूर पासपोर्ट सेवा केंद्रातून २१ हजार ९५ जणांना पासपोर्ट देण्यात आले आहेत. देशात हा उच्चांक आहे. पिंपरी-चिंचवडमधून २० हजार ८३, तर औरंगाबादमधून १४ हजार ९७३ पासपोर्ट वितरित करण्यात आले. पासपोर्ट वितरणात कर्नाटकातील म्हैसूर तिसºया, तर गुजरातमधील भूज चौथ्या क्रमांकावर आहे.

गेल्या दहा महिन्यांपूर्वी कोल्हापुरातील प्रधान डाकघरात पासपोर्ट केंद्र कार्यान्वित झाले. याठिकाणी आम्ही कमीत कमी कागदपत्रे आणि वेळेत पासपोर्टधारकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. या कामाची पोचपावती मिळाली आहे. पासपोर्ट वितरणात कोल्हापूर हे देशात प्रथम येणे हे अभिमानास्पद आहे.
- रमेश पाटील, मुख्य अधीक्षक, प्रधान डाकघर कोल्हापूर

08/11/2017

मिळवा घरबसल्या पासपोर्ट कन्सल्टन्सी फक्त ३ स्टेप्स मध्ये
- आधार कार्ड चा फोटो 9130000910 या नंबर वर WhatsApp करा.📱
- आपला पत्ता व भेटण्यासाठी वेळ सांगा.⏱
- सर्व्हिस रिप्रेसेंटेटिव्ह ला भेटून पासपोर्ट ऑफिस ची अपॉइंटमेंट व फाईल मिळवा.📁

चार्जेस
१५०० रु. गव्हर्मेंट चार्ज + व्हीसीटिंग फी

पासपोर्ट साठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- १० वी सर्टिफिकेट
- डिग्री सर्टिफिकेट (असल्यास)

संपर्क
युनिव्हर्सल सर्व्हिसेस
रोटरी कॉलनी, सावली सोसायटी जवळ, इचलकरंजी - ४१६११५
9130000910 / 9545954400
www.myuniversal.co.in

नियम व अटी
- वरील ऑफर फक्त कोल्हापूर व सांगली जिल्ह्या साठी मर्यादित.
- अपॉईंटमेंट पासपोर्ट ऑफिस कोल्हापूर व पुणे येथे उपलब्ध.

Welcome to Universal Services We are Ichalkaranji based travel consultant company, expanded to Sangli on 1st May 2017. We are the associated with Konduskar Holidays Pvt. Ltd. & Also we are their "Authorized Agent" in Sangli & Ichalkaranji.

17/01/2016

Tatyasaheb Kore Institute of Engg. & Tech., Warananagar मध्ये मिळालेल्या उत्तम प्रतिसादा नंतर आता Universal Services, Ichalkaranji तर्फे Dr. J. J. Magdum College of Engineering, Jaysingpur च्या विद्यार्थ्यांसाठी Passport Service Camp चे आयोजन दि. १५ ते ३० जानेवारी २०१६ दरम्यान करण्यात आले आहे.
लवकरच याची नोटिस सर्वाना कॉलेज मध्ये दिली जाइल.या कॅम्प मधून विद्यार्थ्यांना 2000 रु. खर्चात पासपोर्ट मिळवता येईल. तसेच यासाठी गरजेच्या affidevit ची सोय सुद्धा करुन दिली जाइल याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी संपर्क
अक्षय कोंडेकर 9545954400 (B. E. CSE)

रजत तारळेकर 8888997809
हेमंत पुरोहित 8805641257
आकाश टेके 7798241713

पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे □ Aadhar Card□ Birth Certificate* (required)□ Bank Passbook (Nationalized)□ Schoo...
19/10/2015

पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
□ Aadhar Card
□ Birth Certificate* (required)
□ Bank Passbook (Nationalized)
□ School Leaving Certificate
□ Ration Card / Voters ID
□ 10th OR 12th Certificate
□ Marriage Certificate / Affidavit (for married women only)

19/10/2015

पासपोर्ट साठी जन्माचा दाखला..
जर आपला जन्म २६ जानेवारी १९८९ पूर्वी झाला असेल तर आपण जन्माचा दाखला उपलब्ध नसल्यावर आपला शाळा सोडल्याचा दाखला लावू शकता,
आपण जर अशिक्षित असाल तर मात्र त्यासाठी अफिडेव्हीट करावे लागेल..
आपला पासपोर्ट काढण्यासाठी संपर्क करा
इचलकरंजीमधील सर्वात जलद व स्वस्त सेवा
२००० रु. मध्ये पासपोर्ट.
युनिव्हर्सल सर्व्हिसेस, इचलकरंजी
रजत तारळेकर 8888997809
हेमंत पुरोहित 7058188273
अक्षय कोंडेकर 9454954400

फक्त २००० रु खर्चात पासपोर्ट काढण्यासाठी आजच Enquiry करा http://goo.gl/forms/R8KtX1XmNx
05/10/2015

फक्त २००० रु खर्चात पासपोर्ट काढण्यासाठी आजच Enquiry करा
http://goo.gl/forms/R8KtX1XmNx

Please fill the details correctly.

05/10/2015
03/10/2015

फसवेगिरी पासून सावध राहा..
आपल्या मित्र मैत्रीणीना हे नक्की कळवा
पासपोर्ट साठी सरकार कोणत्याहि एजंट ची नेमणूक करत नाही.
तसेच पासपोर्ट ऑफिस मध्ये कोणाचाही वशिला चालत नाही
नॉर्मल पासपोर्ट साठी १५०० व
तत्काळ पासपोर्ट साठी ३५०० रु. फॉर्म फी असते.
कोणालाही पासपोर्ट साठी अवाजवी रक्कम देऊ नका
जर एखाद्या कन्सल्टट कडून आपण पासपोर्ट चे काम करून घेत असाल तर त्याला फॉर्म फी व कन्सल्टन्सी चार्जेस वेगवेगळे विचारा.
आजच आपला पासपोर्ट काढण्यासाठी संपर्क करा
(२०००रु गव्हर्मेंट चार्ज व सर्व्हिस चार्ज मिळून)
युनिव्हर्सल सर्व्हिसेस
7058188273 हेमंत पुरोहित
9545954400 अक्षय कोंडेकर
पत्ता -
१७/३२९ पुजारी मळा, राजमाता नगर, इचलकरंजी
किंवा
आझाद चौक, तीन बत्ती चार रस्ता, आय जी एम हॉस्पिटल नजीक, इचलकरंजी येथे संपर्क करू शकता

Address

Vaibhav Travels, Opp State Bank Of India
Ichalkaranji
416115

Opening Hours

Monday 8am - 9pm
Tuesday 8am - 9pm
Wednesday 8am - 9pm
Thursday 8am - 9pm
Friday 8am - 9pm
Saturday 8am - 9pm
Sunday 8am - 9pm

Telephone

9130000910

Alerts

Be the first to know and let us send you an email when Universal Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Universal Services:

Share