Legal Consultancy

Legal Consultancy The lawyer's truth is not Truth, but consistency or a consistent expediency.

06/03/2021

Law Finder Headlines

Specific Relief Act, 1963, Section 39 - Suit for possession and mandatory injunction - Suit filed by plaintiff for possession of Booth with assertion that defendant was only employee and his services were terminated - Defendant asserted he was tenant in said booth - When there was no evidence of taking premises on rent by defendant and it was admitted by defendant that he had not maintained any record of accounts of payment of rent - There was no base for holding that relationship of landlord and tenant was proved - Trial court itself held that defendant had failed to prove any documents pertaining to tenancy - First Appellate Court, rightly came to conclusion that findings of trial court that defendant was tenant was based on surmises and conjectures - High Court erred in reversing judgment. (Supreme Court)

Law Finder Doc Id # 1815749

20/12/2016

❗ *Judgment of the Day*❗
👇🏼

*The only requirement for entertaining anticipatory bail is a reasonable apprehension of arrest in a non-bailable offence.*

🎯

*(BHARAT DEVDAN SALVI & ORS Vs.STATE OF MAHARASHTRA AND ANR. (BOM))*

*Acquittal & Bail Cases* _(March 2016)_
*(Citation ABC 2016(I) 235 (BOM)*

*Click to access* 👇🏼
http://judgmentwindow.in/index.php

26/10/2016

⭐ *Civil Procedure Code 1908 – S. 26(2) & Order 6 Rue 15 (4) - Affidavit:*

Any defect in the affidavit filed along with the plaint is only a curable defect and an opportunity can be given to the plaintiff to cure the same by filing an additional affidavit explaining the defect in the affidavit but he is not entitled to brush aside that affidavit.

Case:
*V.P. Abdul Kareem Vs. Mehroof Manalody*

Decided by:
*Kerala High Court, 08-09-2016*

21/06/2015

आता माघार नाही. पुण्यात हायकोर्टाचे बेंच ही समस्त जनतेच्या दृष्टीने अत्यंत गरजेची बाब आहे. आपल्या पुणे बारने सदरची मागणी मान्य होत नसल्याने सकारात्मक आंदोलन सुरू केले आहे. आता 'आर या पार'अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने पुणे जिल्ह्यातील समस्त वकील वर्गाने सर्व प्रकारची खडतरातून खडतर आंदोलने करण्याचा पक्का निर्णय केला आहे. राजकारण्याचे, मंत्रीमंडळाचे व ना. हायकोर्टाचे डोळे उघडून आपली हायकोर्ट बेंचची मागणी मान्य करवून घेणे, हा आपल्या आंदोलनाचा उद्देश आहे. न्यायालयांची वा जनतेची गैरसोय करणेचा उद्देश नाही. गेली ३७ वर्षे आपली मागणी लाथाडली जात आहे त्यामुळे तीव्र व ठोस आंदोलन हाच मार्ग शिल्लक आहे. आपल्या आंदोलनाला समस्त जनतेतून सर्व स्तरातून भक्कम पाठिंबा आवश्यक आहे. तीव्र लढा व एकी शिवाय यश नाही. तरी, सर्व वकीलांना, मित्र-मैत्रीणींना, सर्व पुढारी नेते व जनतेला विनम्र आवाहन की, आमच्या आंदोलनास सक्षम पाठिंबा द्यावा व सर्व शक्य मार्गांनी आंदोलनात सहभागी व्हावे.

05/06/2015

"नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते ."

09/11/2014

आज तिचा फोन आला.....
शब्दाऐवजी हुंदक्याचा आवाज
आला ...
स्वतःला सावरून ती म्हणाली -
" अरे माझे लग्न ठरले "...
ती सावरली , पण तो ढासळला ,
आणि मग
दोघांच्या असावांपुढे
पावसाचा वर्षाव कमी वाटू
लागला ...
शब्द सर्व हवेत विरले
ती म्हणाली " माफ करशील
ना मला "..
तो म्हणाला "
माफी कसली मागतेस
अपराध्यासारखी
कर्तव्य पूर्ती करून आई
बाबांचा मान राखालास
तू .....
" या जन्मी नाही तर
पुढच्या जन्मी होशील
नक्की माझी "
ऐकून ती म्हणाली " आठवणीत
आणि हृदयाच्या कोपर्यात
असशील नेहमी"
धीर धरून त्याने फोन ठेवला
" कुणाला अश्रू दिसू नये म्हणून
पावसात जाऊन
तो रडत बसला ".
रडता रडता तो म्हणाला....
"गेली एकदाची कटकट."

07/11/2014

नवीन लग्न झालेलं जोडपं
भाजी आणायला जातं...
भाजीवाला विचारतो- मैडम
कॉन्व्हेंट मध्ये शिकलेल्या आहेत वाटतं....
नवरा (खुश होवून)- तुम्हाला कसं
कळलं?...
भाजीवाला- त्यांनी पिशवी मध्ये
खाली टॉमेटो आणि वरती कलिंगड
ठेवलाय म्हणून अंदाज बांधला.

12/10/2014

एका मुलाने त्याच्या GirlFirend
ला फोन केला तर तो फोन
तिच्या पप्पांनी उचलला,
मुलगा मनातल्या मनात बोलला "हे
देवा हा कुठून
आला?",
पप्पा : हॅलो कोन बोलतंय ??
मुलगा : मैं अभिताभ बच्चन बोल
रहा हूं कोन
बनेगा करोडपति से और
आपकी बेटी की Friend
हॉट सीट पर बेठी है और
आपकी बेटी की Help
चाहती है, उसको फोन दीजिये
sir…
पप्पा: 'ओह', रोमांचित होऊन
मुलीकडे फोन दिला.
मुलगा : सवाल यह है "आज शाम
को तुम
कहा मिलोगी?"
(option A) सारसबाग
(option B) तुळशी बाग
(option C) वैशाली हाॅटेल
(option D) ओंकारेश्वर
मुलगी : 'option C'
मुलगा : धन्यवाद ,और अब
आपका समय समाप्त
होता है.
पप्पांचा आनंद आता गगनात मावत
नव्हता.........

27/09/2014

25 वर्षाची युती
25 तारखेला
25 दिवस आधी.........
तुटली
मंगळावर यान पाठवल्याचा परीणाम
दुसऱ्या दिवशी यूती तुटली
मंगळ जोड्या तोडतो हेच खरे

13/09/2014

परवा भारतातिल जुनी घड्याळ
कंपनी एच.एम.टी. बंद झाली ....!!!
आणि काल ..
महाराष्ट्र
विधानसभेच्या निवडणुका जाहिर ..!!
हा कोणाला गर्भित इशारा तर
नाही ना ?
घड्याळाच्या कंपन्या का बंद
होताहेत ?
की फक्त योगायोग ?

10/09/2014

What's the difference between a good
lawyer and a great lawyer?
A good lawyer knows the law. A great
lawyer knows the judge.

07/08/2014

Address

Bhigwan Road
Baramati
413102

Telephone

9960265964

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Legal Consultancy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share