A M. Security Service Baramati

A M. Security Service Baramati Maha Sainik Security Service Baramati

09/09/2024

सर्व सिक्युरिटी गार्ड यांना कळविण्यात येत आहे की बार्शीमध्ये सिक्युरिटी गार्ड भरती चालू आहे त्वरित संपर्क साधण्यात यावा. ज्योतीराम यादव साहेब 9921337855 / 9767346544

02/07/2024

अर्जंट सिक्युरिटी गार्ड भरती चालू आहे कुरकुम एमायडिसी मध्ये सिक्युरिटी गार्ड भरती चालू आहे तरी सर्वांनी मित्रमंडळी किंवा आपले नातेवाईक यांना सिक्युरिटी गार्ड भरती चालू आहे सांगण्यात यावे संपर्क साधण्यात यावा. मेजर सुनील वाघ, 9011332038. हरी गायकवाड. 9545321250

23/06/2024

कुरकुम एमाडिसी मध्ये सिक्युरिटी गार्ड अर्जंट भरती चालू आहे त्वरित संपर्क साधण्यात यावा अभय निंबाळकर 7972508208 सुनील वाघ 90113 32038, हरी गायकवाड 9545321250

13/06/2024

अर्जंट सिक्युरिटी सुपरवाईजर आणि सिक्युरिटी गार्ड पाहिजे आहे.
कुरकुम (दौंड) MIDC इंडस्ट्रियल एरिया कुरकुम ( दौंड) ह्या एरिया मध्ये अनुभवी सिक्युरिटी सुपरवायझर आणि सिक्युरिटी गार्ड, पाहिजे आहे.

वय : 21 ते 50 वर्षे पर्यंत
शिक्षण :- सिक्युरिटी गार्ड : दहावी च्या पुढे अनुभव: सिक्युरिटी गार्ड च्या ड्युटी चा कमीत कमी एक वर्षे
पगार : सिक्युरिटी गार्ड : 14000/- रुपये ग्राॅस
PF, ESIC, PT, Deduction :12000/- इनहॅन्ड
ड्युटी 30 दिवस , ड्युटीचा टाईम 08 तास
पगार सात ते दहा तारखेला होतो.

डॉक्युमेंट :
1- आधार कार्ड
2- पॅन कार्ड
3-शाळा सोडल्याचा दाखला
4- बॅंक पासबुक
5-पासपोर्ट साईज फोटो-4
7-पोलिस व्हेरिफिकेशन

संपर्क : अभय निंबाळकर
मो. नं : 7972508208,7620353542. सुनील वाघ मो. नं. 9011332038. हरि गायकवाड मो. नं.9545321250.

20/05/2024

*_महा सैनिक सिक्युरिटी सर्विस_*
*_अंतर्गत_*
*_बारामती , कुरकुम , लोणी एमआयडीसी इंदापूर ,मध्ये अनुभवी सिक्युरिटी गार्ड भरती चालू आहे._*

*_वय :- 25 ते 55 वर्षे पर्यंत._*
*_शिक्षण :-दहावी_*
*_अनुभव: सिक्युरिटी गार्ड च्या ड्युटी चा कमीत कमी एक वर्षे._*
*_सिक्युरिटी गार्ड : _*
*_ड्युटी 30 दिवस , ड्युटीचा टाईम 12 तास._*
*_पगार सात ते दहा तारखेला होतो._*
*_डॉक्युमेंट :-_*
*_1- आधार कार्ड._*
*_2- पॅन कार्ड._*
*_3-शाळा सोडल्याचा दाखला._*
*_4- बॅंक पासबुक._*
*_5-पासपोर्ट साईज फोटो-4._*
*_7-पोलिस व्हेरिफिकेशन._*
*_संपर्क :श्री. अभय निंबाळकर*
*_मो. नं : 7972508208_*
श्री.सुनील वाघ
मो.नं : 9011332038

15/05/2024

पाटस एरियामध्ये अर्जंट सिक्युरिटी भरती चालू आहे आठ तास ड्युटी आहे आकर्षक पेमेंट आहे त्वरित संपर्क करण्यात यावा अभय निंबाळकर 7972508208,सुनील वाघ 9011332038, हरी गायकवाड 9545321250.

04/05/2024

अर्जंट रिक्वायरमेंट
सिक्युरिटी गार्ड
बारामती एमआयडीसी, कुरकुम एमायडिसी, इंदापूर एमआयडीसी, इच्छुक सिक्युरिटी गार्ड यांनी त्वरित संपर्क साधण्यात यावा. अभय निंबाळकर माजी सैनिक 7972508208, सुनील वाघ माजी सैनिक 90113 32038

17/04/2024

बारामती एमआयडीसी मध्ये हेल्पर भरती चालू आहे त्वरित संपर्क साधण्यात यावा. अभय निंबाळकर माजी सैनिक .7972508208 सुनील वाघ माजी सैनिक 9011332038 त्वरित संपर्क साधण्यात यावा.

19/02/2024

अर्जंट सिक्युरिटी सुपरवाईजर आणि सिक्युरिटी गार्ड पाहिजे आहे.
लोणी देवकर एमायडिसी इंडस्ट्रियल एरिया इंदापूर ह्या एरिया मध्ये अनुभवी सिक्युरिटी सुपरवायझर आणि सिक्युरिटी गार्ड, पाहिजे आहे.

वय : 21 ते 50 वर्षे पर्यंत
शिक्षण :- सिक्युरिटी गार्ड : दहावी च्या पुढे अनुभव: सिक्युरिटी सुपरवायझर च्या ड्युटीचा अनुभव आणि सिक्युरिटी गार्ड च्या ड्युटी चा कमीत कमी एक वर्षे
पगार : सिक्युरिटी सुपरवायझर :19000/-रुपए ग्रास PF,ESIC,PT,Deduction :17000/-इन हॅन्ड. सिक्युरिटी गार्ड : 16000/- रुपये ग्राॅस
PF, ESIC, PT, Deduction :14000/- इनहॅन्ड
ड्युटी 26 दिवस , ड्युटीचा टाईम 12 तास
पगार सात ते दहा तारखेला होतो.

डॉक्युमेंट :
1- आधार कार्ड
2- पॅन कार्ड
3-शाळा सोडल्याचा दाखला
4- बॅंक पासबुक
5-पासपोर्ट साईज फोटो-4
7-पोलिस व्हेरिफिकेशन

संपर्क : अभय निंबाळकर
मो. नं : 7972508208,7620353542. सुनील वाघ मो. नं. 9011332038. हरि गायकवाड मो. नं.9545321250.

24/01/2024

सर्वांना कळविण्यात येत आहे की बारामती एमआयडीसी मध्ये सिक्युरिटी गार्ड भरती चालू आहे 08/12 सिक्युरिटी गार्ड देणे आहे. अर्जंट बेस वर भरती चालू आहे अनुभव या अनुभव नसेल तरी चालेल.तरी इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधण्यात यावा. अभय निंबाळकर 7972508208/सुनील वाघ 9011332038

Address

Pune, Kurkumbh, Akaluj, Barshi
Baramati
413102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when A M. Security Service Baramati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share