THANE District Taekwondo Association-Regd

THANE District  Taekwondo Association-Regd Secretary
Mr. Kaushik D. Garwalia
Mobile :- 9323973820, 9767087092
E-M

17 वर्ष खालील मुले आणि मुली ठाणे जिल्हा संघ 2025-26
24/10/2025

17 वर्ष खालील मुले आणि मुली ठाणे जिल्हा संघ 2025-26

उत्तराखंड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा मध्ये ठाणे जिल्ह्या च्या खेळाडू नि चमकदार कामगिरी करत ठाणे जिल्ह्या...
17/03/2025

उत्तराखंड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा मध्ये ठाणे जिल्ह्या च्या खेळाडू नि चमकदार कामगिरी करत ठाणे जिल्ह्या संघटने चे नाव उंचावले आहे

वसुंधरा छेडे कांस्य पदक पुमसे एकेरी

वसुंधरा छेडे, शिवम भोसले कांस्य पदक पुमसे दुहेरी

अनामिका डेका क्युरोगी सहभाग

17/03/2025
17/03/2025

पत्रकार परिषद

तायक्वांदो अससोसिएश ऑफ महाराष्ट्र मुंबई द्वारे आयोजित पुणे येथे पार पडलेल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्या मध्ये ठाणे जिल्हा ...
17/03/2025

तायक्वांदो अससोसिएश ऑफ महाराष्ट्र मुंबई द्वारे आयोजित पुणे येथे पार पडलेल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्या मध्ये ठाणे जिल्हा तायक्वांदो संघटनेला त्यांचा उत्तम कामगिरी बद्दल उत्कृष्ठ जिल्हा संघटना म्हणून रोख रक्कम 10000 रुपये आणि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
तसेच पुमसे प्रकारातील उत्कृष्ठ प्रशिक्षक म्हणून ठाणे जिल्यातील स्पिरिट तायक्वांदो अकॅडमी नाविमुंबई चे रॉबिन सर याना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर क्यूरोगी प्रकारात बदलापूर चे सुरज तायक्वांदो अकॅडमी चे प्रशिक्षक प्रमोद कदम यांना उत्कृष्ठ उदयोन्मुख प्रशिक्षक म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

Taekwondo Association of Maharashtra. - regd

उत्तराखंड येथे होत असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धे मध्ये ठाणे जिल्हा च्या 3 खेळाडू ची निवड झाली आहेकयुरोगीअनाम...
28/01/2025

उत्तराखंड येथे होत असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धे मध्ये ठाणे जिल्हा च्या 3 खेळाडू ची निवड झाली आहे
कयुरोगी
अनामिका डेका(सुरज तायक्वांदो अकॅडमी)
पुमसे
शिवम भोसले(स्पिरिट फिटनेस तायक्वांदो अकॅडमी)
वसुंधरा छेडे (स्पिरिट फिटनेस तायक्वांदो अकॅडमी)

सर्व खेळाडू, प्रशिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्या

ठाणे महानगर पालिका अंतर शालेय तायक्वांदो स्पर्धा दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे जिल्हा संघटनेच...
05/12/2024

ठाणे महानगर पालिका अंतर शालेय तायक्वांदो स्पर्धा दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे जिल्हा संघटनेचे खजिनदार श्री सुरेंद्र सर आणि उपाध्यक्ष दीपक मालुसरे एअर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली

ठाणे जिल्हा ग्रामीण अंतर शालेय तायक्वांदो स्पर्धा 23 ऑक्टोबर 2024 रोजी बदलापूर येथे पार पडलीतालुका क्रीडा अधिकारी माननीय...
05/12/2024

ठाणे जिल्हा ग्रामीण अंतर शालेय तायक्वांदो स्पर्धा 23 ऑक्टोबर 2024 रोजी बदलापूर येथे पार पडली
तालुका क्रीडा अधिकारी माननीय सूर्यवंशी सर
तालुका क्रीडा प्रमुख गायकर सर आणि जिल्हा संघटनेचे सचिव माननीय कौशिक एअर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडली

दिनांक 30 जून 2024 रोजी ठाणे जिल्हा संघटनेच्या वतीने बदलापूर येथे जिल्ह्यातील तायक्वांदो प्रशिक्षक, पंच आणि वरिष्ठ खेळाड...
05/12/2024

दिनांक 30 जून 2024 रोजी ठाणे जिल्हा संघटनेच्या वतीने बदलापूर येथे जिल्ह्यातील तायक्वांदो प्रशिक्षक, पंच आणि वरिष्ठ खेळाडू साठी PSS Education Program राबवण्यात आला होता

वार्षिक कार्यकारिणी बैठकदिनांक- 13 जून 2024ठिकाण -बदलापूर
05/12/2024

वार्षिक कार्यकारिणी बैठक
दिनांक- 13 जून 2024
ठिकाण -बदलापूर

कॅडेट राष्ट्रीय स्पर्धा 2024 विशाखापट्टणमठाणे जिखा संघटने चे खेळाडूचे पदक प्राप्त केले
05/12/2024

कॅडेट राष्ट्रीय स्पर्धा 2024 विशाखापट्टणम
ठाणे जिखा संघटने चे खेळाडूचे पदक प्राप्त केले

राज्यस्तरीय वरिष्ठ गट तायक्वांदो स्पर्धा लातूर 2024
05/12/2024

राज्यस्तरीय वरिष्ठ गट तायक्वांदो स्पर्धा लातूर 2024

Address

Badlapur
421503

Telephone

+919323973820

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when THANE District Taekwondo Association-Regd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category