Spacious Row House

Spacious Row House Exclusively Crafted Spacious 2 BHK Row Houses in Aurangabad Near Jalna Road, Shendara. Vassa Propert

New booking of 2BHK Row House In  Ram Hari Nagar - Spacious Row Houses, Shendra, Aurangabad.Congratulations Miss. Muttha...
05/09/2022

New booking of 2BHK Row House In
Ram Hari Nagar - Spacious Row Houses, Shendra, Aurangabad.
Congratulations Miss. Muttha & Family

Vassa Properties
Contact: 9146241194

Here’s to add more happiness, more smiles in the lives of people & empowering them!Call 9146241194With extension of   ti...
11/08/2022

Here’s to add more happiness, more smiles in the lives of people & empowering them!

Call 9146241194

With extension of till December 2024, housing dreams of many more families will be fulfilled. The announcement comes right in time when India celebrates to mark 75 glorious years of .

घरा सोबत | संस्कारांची स्वामी छाया |आता प्लॉटच्या बजेट मध्ये 🏠रो-हाऊस !💥आम्ही  घेऊन आले आहे 44 परिपूर्ण 2 BHK  रो-हाऊसचा...
02/06/2022

घरा सोबत | संस्कारांची स्वामी छाया |

आता प्लॉटच्या बजेट मध्ये 🏠रो-हाऊस !💥आम्ही घेऊन आले आहे 44 परिपूर्ण 2 BHK रो-हाऊसचा भव्य प्रकल्प जेथे आपणास सुखसमृद्ध जीवन जगण्यासाठी सर्व सुखसुविधा उपलब्ध आहे.

✅ श्री.स्वामी समर्थ महाराज मंदिर🚩🛕.
✅ 2 BHK रो-हाऊसची सुरुवात फक्त 22.99 लाखांपा**सून
✅ जालना रोड पासून हाकेच्या अंतरावर
✅ शेंद्रा MIDC , DMIC पासून लगत.
✅ राहण्यासाठी रेडी रो-हाऊस
✅ NA कलेक्टर मान्यताप्राप्त
✅ सिमेंट चे अंतर्गत रस्ते
✅ लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान
✅ ड्रेनेज ची व्यवस्था
✅ स्ट्रीट लाइट्स
✅ 99% बँक लोण उपलब्ध (सर्व बॅंक्स)
✅ EMI चालू होईल घर ताब्यात आल्यावर
✅ वास्तु शास्त्रानुसार बांधकाम

📍 साईटचा पत्ता : रामहरी नगर, गट क्र १४३/२ , देवगिरी हॉटेलच्या मागे, सन सिटी जवळ, शेंद्रा जहांगीर, औरंगाबाद.

📞 संपर्क क्रमांक: 9146241194

🧐 तर वाट कसली बघताय ? आजच भेट द्या आमच्या प्रकल्पाला आणि आपल्या स्वतंत्र घराचे स्वप्न पूर्ण करा.

*बाल संस्कार केंद्र म्हणजे काय ?*बाल्यकाळापासूनच मुलांमध्ये चांगले संस्कार जागृत व्हावेत आणि दिव्यतेचा झरा त्यांच्या जीव...
30/04/2022

*बाल संस्कार केंद्र म्हणजे काय ?*

बाल्यकाळापासूनच मुलांमध्ये चांगले संस्कार जागृत व्हावेत आणि दिव्यतेचा झरा त्यांच्या जीवनात वाहू लागावा या उद्देशाने *राम हरी नगर* येथील *स्वामी समर्थ केंन्द्र* येथे *बाल संस्कार केंद्रांची* स्थापना होईल. राम हरी नगर येथे हसत-खेळत महानतेचे संस्कार आणि आपल्या योग्यता विकसित करण्याची संधी मुलांना सहजच मिळवता येईल .
*आई वडिलांचा आदर* करणे इ. संस्कारांसह बुद्धीचा विकास, शरीराची निरोगता, मनाची प्रसन्नता तसेच दडलेल्या शक्तींना जागृत करण्याची कला त्यांना येथे शिकायला मिळेल.
एक एक मूल हे ईश्वराच्या अनंत शक्तींचा समूह आहे. कुणामध्ये आद्यगुरु शंकराचार्य, तर कुणामध्ये स्वामी रामतीर्थ, कुणामध्ये महात्मा बुद्ध, तर कुणामध्ये महावीर स्वामी, कुणामध्ये विवेकानंदजी आणि काहींमध्ये तर पंतप्रधान बनण्याची लपलेली विलक्षण क्षमता आहे.
गरज आहे ती फक्त त्यांना योग्य दिशा देण्याची!!
आमची अशी इच्छा आहे कि *बालसंस्कार केंद्रा’* मध्ये मुलांना इतके तेजस्वी बनवायचे आहे की, त्यांनी देशवासीयांचे अश्रू पुसण्याचे काम करावे आणि देशाला पुन्हा विश्वगुरूच्या पदावर आणावे.

*बाल संस्कार केंद्र का गरजेचे आहे ?*

1) आदर्श व्यक्‍तीमत्त्वाची गुरुकिल्ली असलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवण्यासाठी.
2) सदाचार, साधना, धर्मप्रेम अन राष्ट्रभक्ती शिकवण्यासाठी.
3) मुलांवर राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे संस्कार करून आदर्श भावी पिढी निर्माण करण्यासाठी.
4) देवतांच्या पदस्पर्शाने पावन अशी प्राचीन भारतीय संस्कृतीचा अद्भुत वारसा जोपासन्यासाठी.
5) आदर्श भारत घडवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी भावी पिढ्या सुसंस्कृत बनवण्यासाठी.


आता प्लॉटच्या बजेट मध्ये 🏠रो-हाऊस !💥आम्ही  घेऊन आले आहे 44 परिपूर्ण 2 BHK  रो-हाऊसचा भव्य प्रकल्प जेथे आपणास सुखसमृद्ध ज...
21/04/2022

आता प्लॉटच्या बजेट मध्ये 🏠रो-हाऊस !💥आम्ही घेऊन आले आहे 44 परिपूर्ण
2 BHK रो-हाऊसचा भव्य प्रकल्प जेथे आपणास सुखसमृद्ध जीवन जगण्यासाठी सर्व सुखसुविधा उपलब्ध आहे.

Video: https://youtu.be/GX_hapqUEtE

✅ श्री.स्वामी समर्थ महाराज मंदिर🚩🛕.
✅ 2 BHK रो-हाऊसची सुरुवात फक्त 22.99 लाखांपा**सून
✅ जालना रोड पासून हाकेच्या अंतरावर
✅ शेंद्रा MIDC , DMIC पासून लगत.
✅ राहण्यासाठी रेडी रो-हाऊस
✅ NA कलेक्टर मान्यताप्राप्त
✅ सिमेंट चे अंतर्गत रस्ते
✅ लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान
✅ ड्रेनेज ची व्यवस्था
✅ स्ट्रीट लाइट्स
✅ 99% बँक लोण उपलब्ध (सर्व बॅंक्स)
✅ EMI चालू होईल घर ताब्यात आल्यावर
✅ वास्तु शास्त्रानुसार बांधकाम

📍 साईटचा पत्ता : रामहरी नगर, गट क्र १४३/२ , देवगिरी हॉटेलच्या मागे, सन सिटी जवळ, शेंद्रा जहांगीर, औरंगाबाद.

📞 संपर्क क्रमांक: 9146241194

🧐 तर वाट कसली बघताय ? आजच भेट द्या आमच्या प्रकल्पाला आणि आपल्या स्वतंत्र घराचे स्वप्न पूर्ण करा.

🏬3BHK Row House for Sale Waluj Mahanagar-1✅सिडको महानगर 1✅With Parking✅एल काॅर्नर ✅प्रशस्त सिमेंटचे रस्ते✅स्ट्रीट लाईट✅ग...
18/04/2022

🏬3BHK Row House for Sale Waluj Mahanagar-1

✅सिडको महानगर 1
✅With Parking
✅एल काॅर्नर
✅प्रशस्त सिमेंटचे रस्ते
✅स्ट्रीट लाईट
✅गार्डन
✅प्रशस्त सोसायटी
✅ गॅस पाईपलाईन
✅ सिडको चे पिण्याचे पाणी
✅ 90% बँक लोन
✅बांधकाम-2000 Sqft
✅ Ground+2 फ्लोअर
✅ऑफर - 65 लाख

For more details
9146241194

Address

Gut Number 143/2, Near Suncity Behind Deogiri Hotel Shendra Jehangir
Aurangabad
431154

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Spacious Row House posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category