AR Properties

AR Properties Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from AR Properties, Estate agents, Aurangabad.

जिजाऊंसारख्या वाघिणीचा लेक होता तो, रयतेसाठी देव होता तो, शत्रूसाठी तळपती आग होता तो, मुघलांचा बाप होता तो.... छञपती शिव...
19/02/2026

जिजाऊंसारख्या वाघिणीचा लेक होता तो, रयतेसाठी देव होता तो, शत्रूसाठी तळपती आग होता तो, मुघलांचा बाप होता तो.... छञपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने हार्दिक शुभेच्छा...🌷

बंजारा समाजाचे दैवत,थोर समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन....!!॥ जय सेवालाल ॥            ...
14/02/2026

बंजारा समाजाचे दैवत,
थोर समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन....!!
॥ जय सेवालाल ॥

भगवान शिव तुमच्या कुटुंबावर आशीर्वादाचा वर्षाव करो,तुम्हाला सुख, वैभव, समृद्धी आणि शांती देवो.महाशिवरात्रीच्या हार्दिक श...
14/02/2026

भगवान शिव तुमच्या कुटुंबावर आशीर्वादाचा वर्षाव करो,
तुम्हाला सुख, वैभव, समृद्धी आणि शांती देवो.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा...!!

25/01/2026

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधानाने
दिलेल्या हक्कांसोबत कर्तव्यांचीही आठवण ठेवूया...
एक जबाबदार नागरिक होण्याचा संकल्प करूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...!

Property service

Welcome to AR Properties, where every address is a masterpiece, every home is a haven, and every moment is an opportunit...
14/01/2026

Welcome to AR Properties, where every address is a masterpiece, every home is a haven, and every moment is an opportunity to embrace a life of unmatched luxury and comfort.
Your dream home awaits in the heart of our architectural excellence.

13/01/2026

संक्रांतीचा सण, दारी रांगोळी
खिसे भरले तिळगूळाने
तिळाच्या पोळीचा घमघमाट
सण साजरा करुया प्रेमाने
नात्यात भरुन मधुरता
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

Property service

श्रीगुरूंचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव असोत.  दत्त जयंती निमित्त तुम्हाला आरोग्य, सुख आणि शांती लाभो...               ...
03/12/2025

श्रीगुरूंचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव असोत. दत्त जयंती निमित्त तुम्हाला आरोग्य, सुख आणि शांती लाभो...

🌟 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌟न्यायाच्या मार्गावर चालताना अनेक संघर्ष आले,मित्रांच्या  साथीनं प्रत्येक अडचण सोपी झाली.....
19/10/2025

🌟 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌟

न्यायाच्या मार्गावर चालताना अनेक संघर्ष आले,
मित्रांच्या साथीनं प्रत्येक अडचण सोपी झाली....
प्रॉपर्टी दुनियेत या सहा वर्षांच्या प्रवासात,
मेहनत, समर्पण आणि एकमेकांवरील विश्वास हाच आमचा दिवा आहे.

या प्रकाशाच्या सणात सर्वांना आयुष्यात
न्याय, शांतता, सुख आणि समृद्धीचा प्रकाश लाभो.

✨ दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ✨
Akash Rathod, AR PROPERTIES - छत्रपती संभाजीनगर

Address

Aurangabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AR Properties posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category