Adv Mahesh Muthal

Adv Mahesh  Muthal Advocacy& social activities. ....
Advocate High court. Motivational speaker

 #साहेब अभिष्टचिंतनमराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्...
04/01/2026

#साहेब अभिष्टचिंतन
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष
आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा....
आपल्यामुळे कळलं
माणसाची किंमत
वेळेच महत्व
जगण्याचा अर्थ
पुस्तकांचं महत्व
बोलण्याचे धाडस
माझ्यासारख्या असंख्य लोकांना आपण हे दिलेत
आज आपला जन्मदिन आपण शतायुषी व्हावे हीच जिजाऊ चरणी प्रार्थना !!

संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना आज अंतरवाली सराटी येथे भेटून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या या वेळी उपस्थित ...
01/08/2025

संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना आज अंतरवाली सराटी येथे भेटून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या या वेळी उपस्थित सचिन गिराम , मार्गदर्शक सुदाम बाप्पा मुकणे मित्रपरिवार उपस्थित होता.*🥳🥳🎂🎂👑👑🌺🌺💐💐💐

27/06/2025

पुणे येथील माझे स्नेही मित्र धनंजय तुपेकर सर यांच्या तुपेकर अकॅडमी येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना

महाराष्ट्राचे सुपुत्र देशाच्या सर्वोच्च स्थानी भारताचे सरन्यायाधीश म्हणून आज न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी शपथ घेत...
14/05/2025

महाराष्ट्राचे सुपुत्र देशाच्या सर्वोच्च स्थानी भारताचे सरन्यायाधीश म्हणून आज न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी शपथ घेतली त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा त्यांच्याकडून येणाऱ्या कारकीर्दीत देशाला नवी दिशा देणारे न्याय निवाडे व्हावेत या सदिच्छासह शुभेच्छा.....

Memoriesमनोज दादा जरांगे पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी साष्ट पिंपळगाव येथे 106 दिवसाचे उपोषण केले होते त्याची सुरुवात पहि...
27/03/2025

Memories
मनोज दादा जरांगे पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी साष्ट पिंपळगाव येथे 106 दिवसाचे उपोषण केले होते त्याची सुरुवात पहिल्या दिवशी माझ्या भाषणांनी झाली होती या भाषणाची संधी मला आदरणीय प्रदीप दादा सोळुंखे यांनी उपलब्ध करून दिली होती त्यांच्या व्यस्त शब्द नियोजनामुळे त्यांनी मला जायला सांगितले होते

Happy Diwali to all friends
01/11/2024

Happy Diwali to all friends

10/10/2024
07/08/2024

विनेश तुझी बातमी आमच्यासाठी Heart Breaking News आहे. पण तुला कोणीच हरवलेलं नाही. आमच्यासाठी तू मेडल जिंकलेलं आहे. तू लढवय्यी आहेस. Proud of you

28/07/2024

Thanks lokmat News Network

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 च्या निमित्ताने राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी माझ्या मूळ गावी मंगरूळ येथे जाऊन मतदान के...
27/04/2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024
च्या निमित्ताने राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी
माझ्या मूळ गावी मंगरूळ येथे जाऊन मतदान केले....

जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज भरण्याचा परिणाम ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम रद्दही बातमी जास्तीत जास्त शेअर ...
05/03/2024

जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज भरण्याचा परिणाम ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम रद्द
ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा

Address

Aurangabad
431001

Telephone

+919421646205

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Mahesh Muthal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Adv Mahesh Muthal:

Share