DeVastu

DeVastu DeVastu help in selling Apartments, ROw houses, Plots, and any type of properties.

सर्वांना होळी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....
25/03/2024

सर्वांना होळी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....

27/01/2024

Good morning

दीपावली पर्यंत बुकिंग केल्यास भरघोस सूट....  योजनेचा लाभ घ्या आणि एका भव्य प्रकल्पातील सुंदर घर बुक करा.....महारेरा नोंद...
09/11/2023

दीपावली पर्यंत बुकिंग केल्यास भरघोस सूट....

योजनेचा लाभ घ्या आणि एका भव्य प्रकल्पातील सुंदर घर बुक करा.....
महारेरा नोंदणीकृत, एन. ए. ४४, महानगर पालिका हद्दीत असलेला रोडटच नवीन प्रोजेक्ट,
" रेणुकाधाम" येथे,
३ बीएचके रो हाऊसेस विक्रीस उपलब्ध,
स्वतंत्र कार पार्किंगची सुविधा, सँपल रोहाऊस तयार आहे... एकदा अवश्य भेट द्या,
गट नं. १६६, सातारा, रेणुकामाता मंदिर रोड, चाटे स्कूल जवळ, छ. संभाजीनगर.

संपर्क: 9370677070.

दीपावली पर्यंत बुकिंग करणाऱ्यास भरघोस सूट.... योजनेचा लाभ घ्या आणि एका भव्य प्रकल्पातील सुंदर घर बुक करा.....महारेरा नों...
05/11/2023

दीपावली पर्यंत बुकिंग करणाऱ्यास भरघोस सूट....
योजनेचा लाभ घ्या आणि एका भव्य प्रकल्पातील सुंदर घर बुक करा.....
महारेरा नोंदणीकृत, एन. ए. ४४, महानगर पालिका हद्दीत असलेला रोडटच नवीन प्रोजेक्ट,
" रेणुकाधाम" येथे,
३ बीएचके रो हाऊसेस विक्रीस उपलब्ध,
स्वतंत्र कार पार्किंगची सुविधा, सँपल रोहाऊस तयार आहे... एकदा अवश्य भेट द्या,
गट नं. १६६, सातारा, रेणुकामाता मंदिर रोड, चाटे स्कूल जवळ, छ. संभाजीनगर.

संपर्क: 9370677070.

*विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....।*हा दसरा आपणास  आणि परिवारास आरोग्यदायक आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्...
24/10/2023

*विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....।*
हा दसरा आपणास आणि परिवारास आरोग्यदायक आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
🪷🙏🪷

२४/१०/२०२३ रोजी विजयादशमी निमित्त भरघोस डिस्काउंट आहे, योजनेचा लाभ घ्या.....महारेरा नोंदणीकृत, एन. ए. ४४, महानगर पालिका ...
23/10/2023

२४/१०/२०२३ रोजी विजयादशमी निमित्त भरघोस डिस्काउंट आहे, योजनेचा लाभ घ्या.....
महारेरा नोंदणीकृत, एन. ए. ४४, महानगर पालिका हद्दीत असलेला रोडटच नवीन प्रोजेक्ट,
" रेणुकाधाम" येथे,
३ बीएचके रो हाऊसेस विक्रीस उपलब्ध,
स्वतंत्र कार पार्किंगची सुविधा, सँपल रोहाऊस तयार आहे... एकदा अवश्य भेट द्या,
गट नं. १६६, सातारा, रेणुकामाता मंदिर रोड, चाटे स्कूल जवळ, छ. संभाजीनगर.

संपर्क: 9370677070.

विजयादशमी पर्यंत बुकिंग करणाऱ्यास भरघोस सूट......महारेरा नोंदणीकृत, एन. ए. ४४, महानगर पालिका हद्दीत असलेला रोडटच नवीन प्...
22/10/2023

विजयादशमी पर्यंत बुकिंग करणाऱ्यास भरघोस सूट......
महारेरा नोंदणीकृत, एन. ए. ४४, महानगर पालिका हद्दीत असलेला रोडटच नवीन प्रोजेक्ट,
" रेणुकाधाम" येथे,
३ बीएचके रो हाऊसेस विक्रीस उपलब्ध,
स्वतंत्र कार पार्किंगची सुविधा, सँपल रोहाऊस तयार आहे... एकदा अवश्य भेट द्या,
गट नं. १६६, सातारा, रेणुकामाता मंदिर रोड, चाटे स्कूल जवळ, छ. संभाजीनगर.

संपर्क: 9370677070.

💥 चाटे स्कूल जवळ , सातारा परिसर , बीड बायपास रोड येथे सर्वात मोक्याचा प्रकल्प. सादर करीत आहे "रेणुकाधाम" येथे प्रशस्त ३ ...
19/10/2023

💥 चाटे स्कूल जवळ , सातारा परिसर , बीड बायपास रोड येथे सर्वात मोक्याचा प्रकल्प. सादर करीत आहे "रेणुकाधाम" येथे प्रशस्त ३ बीएचके रो-हाऊसेस कार पार्किंग सह असणारा भव्य प्रकल्प आणि ते सुद्धा खिशाला परवडेल ह्या किंमतीमध्ये . प्रत्यक्ष प्रकल्पाला भेट द्या आणि खऱ्या अर्थाने मोक्याच्या प्रकल्पाचा अनुभव घ्या .

"रेणुकाधाम" ची ठळक वैशिष्ठे 👇
✅ प्रशस्त ३ बीएचके रो-हाऊसेस, स्वतंत्र कार पार्किंग सह,फक्त ४६ लाखांपासून*
✅ शहरात आणि शहरालगत काम करणाऱ्या बांधवांसाठी सर्वात मोक्याचा आणि आपल्या जीवन शैलीला शोभेल असा दर्जेदार प्रकल्प
✅ सर्व नामांकित कॉलेजेस , शाळा , हॉस्पिटल आणि शहराचे मध्यवर्ती स्थान अगदी हाकेच्या अंतरावर .
✅ निसर्गरम्य वातावरण
✅ अंतर्गत सिमेंट रस्ते
✅ लहान मुलांना खेळण्यासाठी भरपुर जागा
✅ प्रकल्पाचे काम जोरात सुरु

तर वाट कसली बघता ? आजच संपर्क करा आणि भेट द्या "रेणुकाधाम" ला !

आमचा पत्ता : "रेणुकाधाम", चाटे स्कूल जवळ , सातारा परिसर , बीड बायपास रोड , छत्रपती संभाजीनगर

Maharera No : P51500051656
संपर्क: ९३७०६७७०७०.

19/10/2023
💥 "रेणुकाधाम" ३ बी एच के रोहाऊसेस स्वतंत्र कार  पार्किंग सहित, असणारा एक सुंदर प्रकल्प, रेणुकामाता मंदिर रोडवरून चाटे स्...
17/10/2023

💥 "रेणुकाधाम" ३ बी एच के रोहाऊसेस स्वतंत्र कार पार्किंग सहित, असणारा एक सुंदर प्रकल्प, रेणुकामाता मंदिर रोडवरून चाटे स्कूल पासून अगदी जवळ.
कुंडलवाल बिल्डर्स आणि देवेन रिअलटीज सादर करीत आहे एक भव्य प्रकल्प, आणि ते सुद्धा खिशाला परवडेल ह्या किंमतीमध्ये . प्रत्यक्ष प्रकल्पाला भेट द्या आणि खऱ्या अर्थाने मोक्याच्या आणि सुंदर प्रकल्पाचा अनुभव घ्या .

"रेणुकाधाम" ची ठळक वैशिष्ठे 👇
✅ प्रशस्त ३ बीएचके रोहाऊस फक्त ४६* लाखांपासून
✅ शहरात आणि शहरालगत काम करणाऱ्या बांधवांसाठी सर्वात मोक्याचा आणि आपल्या जीवन शैलीला शोभेल असा दर्जेदार प्रकल्प
✅ सर्व नामांकित कॉलेजेस , शाळा , हॉस्पिटल आणि शहराचे मध्यवर्ती स्थान अगदी हाकेच्या अंतरावर .
✅ निसर्गरम्य वातावरण
✅ सॅम्पल रोहाऊस रेडी
✅ प्रकल्पाचे काम जोरात सुरु

तर वाट कसली बघता ? आजच संपर्क करा आणि भेट द्या "रेणुकाधाम" ला !

आमचा पत्ता : "रेणुकाधाम" , चाटे स्कूल जवळ,छ. संभाजीनगर
Maha Rera Reg No. P51500051656.
संपर्क करा: ९३७०६७७०७०.

घटस्थापना आणि नवरात्रोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या ...
15/10/2023

घटस्थापना आणि नवरात्रोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया, जगदंबा म्हणून गौरविले.

देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

Address

Aurangabad

Telephone

+919579195791

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DeVastu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to DeVastu:

Share

Category