Lokmat Property Show-2026

Lokmat Property Show-2026 This page is all about Real Estate and Infrastructure development in the city. We share Media updates with our fans support to get connect with home aspirants.

Like us for day to day news updates from real estate industry.

⚠️ पीएफ खाते अचानक ‘ब्लॉक’ झाले?घाबरून जाऊ नका!KYC, आधार, पॅन किंवा बँक तपशीलातील छोट्या चुका देखील PF खाते ब्लॉक होण्या...
26/05/2026

⚠️ पीएफ खाते अचानक ‘ब्लॉक’ झाले?
घाबरून जाऊ नका!

KYC, आधार, पॅन किंवा बँक तपशीलातील छोट्या चुका देखील PF खाते ब्लॉक होण्यामागचे कारण ठरू शकतात 📌

वेळीच माहिती अपडेट करा…
नाहीतर क्लेम आणि व्यवहार अडकू शकतात! 🚫

📰 वाचा आजचे लोकमत

🥇 ‘गोल्ड’चा सुपरफास्ट परतावा!सॉव्हरिन गोल्ड बाँडमध्ये ५ वर्षांत तब्बल 235% परतावा 📈₹1 लाखांची गुंतवणूक झाली ₹3.35 लाखांह...
26/05/2026

🥇 ‘गोल्ड’चा सुपरफास्ट परतावा!

सॉव्हरिन गोल्ड बाँडमध्ये ५ वर्षांत तब्बल 235% परतावा 📈
₹1 लाखांची गुंतवणूक झाली ₹3.35 लाखांहून अधिक! 💰

✅ सोन्याची सुरक्षितता
✅ अतिरिक्त व्याजाचा फायदा
✅ कर सवलत
✅ सरकारी हमी

स्मार्ट गुंतवणूकदारांसाठी SGB पुन्हा चर्चेत! ✨
📰 वाचा आजचे लोकमत

🌧️⛈️ अखेर प्रतीक्षेला पूर्णविराम…छत्रपती संभाजीनगरात बरसला हंगामातील “पहिला पाऊस” 💙वादळी वारे… विजांचा कडकडाट…आणि मग मात...
25/05/2026

🌧️⛈️ अखेर प्रतीक्षेला पूर्णविराम…
छत्रपती संभाजीनगरात बरसला हंगामातील “पहिला पाऊस” 💙

वादळी वारे… विजांचा कडकडाट…
आणि मग मातीच्या सुगंधासोबत आलेला मनाला सुखावणारा पाऊस ☁️✨

#पहिला_पाऊस

🏭 छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वाढीस मोठी गती!आरापूरजवळ प्रस्तावित MIDC साठी जमीन सर्वेक्षणाचे तब्बल 85% काम पूर्ण ✅📍 ...
25/05/2026

🏭 छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वाढीस मोठी गती!

आरापूरजवळ प्रस्तावित MIDC साठी जमीन सर्वेक्षणाचे तब्बल 85% काम पूर्ण ✅

📍 762 हेक्टरपैकी 653.57 हेक्टर क्षेत्राचे मोजमाप पूर्ण
📍 पुढील आठवड्यापासून जमीन मूल्यांकन प्रक्रिया
📍 1139 शेतकऱ्यांसोबत भरपाई चर्चांना सुरुवात
📍 वाळूज–शेंद्रा–बिडकीननंतर नव्या औद्योगिक विस्ताराला चालना

मराठवाड्यातील उद्योग, रोजगार आणि गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे पाऊल! 🚀

📰 Times | City First

💰📈 आजच्या लोकमत ‘पैशांचं पान’मध्ये…तुमच्या पैशांशी, गुंतवणुकीशी, घरखरेदीशी आणि आर्थिक सुरक्षिततेशी थेट संबंधित अतिशय महत...
25/05/2026

💰📈 आजच्या लोकमत ‘पैशांचं पान’मध्ये…
तुमच्या पैशांशी, गुंतवणुकीशी, घरखरेदीशी आणि आर्थिक सुरक्षिततेशी थेट संबंधित अतिशय महत्त्वाची माहिती!
आजच्या वेगवान आणि अनिश्चित आर्थिक वातावरणात फक्त कमाई पुरेशी नाही…
योग्य आर्थिक निर्णय घेणं तितकंच आवश्यक आहे.
म्हणूनच आजचं ‘पैशांचं पान’ प्रत्येक कुटुंबासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. 👇
🏦 संकटात गुंतवणूक थांबवायची की संधी साधायची?
बाजार घसरल्यावर घाबरून विक्री न करता स्मार्ट गुंतवणूकदार काय करतात, SIP, Diversification, Buy on Dip सारख्या महत्त्वाच्या रणनीतींसह सविस्तर माहिती.
🏠 घर खरेदीपूर्वी ‘या’ ६ गोष्टी नक्की तपासा!
टायटल, RERA, बँक खाते, बिल्डरच्या तक्रारी, प्रोजेक्ट प्रगती…
एक छोटी पडताळणी भविष्यातील मोठा धोका टाळू शकते.
🏥 आरोग्य विमा दावा नाकारला?
घाबरू नका! योग्य पाठपुरावा, कागदपत्रे आणि तक्रार प्रक्रियेच्या मदतीने एका कुटुंबाने फक्त ६ आठवड्यांत आपला विमा दावा मंजूर करून घेतला.
📱 पीएफ खाते आहे का? मग ‘या’ चुका टाळा!
UAN, KYC, nominee, mobile linking यांसारख्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अडचणी येऊ शकतात.
👨‍👩‍👧 लहान मुलांसाठी पीएफ खाते काढता येतं का?
पालकांनी मुलांच्या आर्थिक भविष्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याबद्दल उपयुक्त मार्गदर्शन.
🏦 बँक स्टेटमेंटमुळे कर्ज अर्ज फेटाळला जाऊ शकतो?
तुमच्या बँक व्यवहारांतील काही सवयी Loan Approval वर परिणाम करू शकतात… जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे.
📚 आजचं ‘पैशांचं पान’ म्हणजे फक्त आर्थिक बातम्या नाहीत…
तर प्रत्येक सामान्य कुटुंबासाठी आर्थिक जागरूकता, सुरक्षितता आणि स्मार्ट निर्णयांचं मार्गदर्शन आहे.
📰 वाचा आजचे लोकमत
कारण योग्य माहितीच भविष्याची खरी गुंतवणूक असते! 💡
https://epaper.lokmat.com/main-editions/Chhatrapati%20Sambhajinagar%20Main/2026-05-25/7

🏥 आरोग्य विमा दावा नाकारला?घाबरू नका… योग्य लढा दिल्यास न्याय मिळू शकतो! 💪एका कुटुंबाने विमा कंपनीविरुद्ध ठाम भूमिका घेत...
25/05/2026

🏥 आरोग्य विमा दावा नाकारला?
घाबरू नका… योग्य लढा दिल्यास न्याय मिळू शकतो! 💪

एका कुटुंबाने विमा कंपनीविरुद्ध ठाम भूमिका घेत
फक्त ६ आठवड्यांत दावा मंजूर करून घेतला ✅

📌 कागदपत्रांची योग्य पडताळणी
📌 तक्रार प्रक्रियेचा वापर
📌 ‘कस्टमर ग्रिव्हन्स रेड्रेसल सेल’कडे पाठपुरावा

जागरूक ग्राहकच आपला हक्क मिळवतो! 🛡️
📰 वाचा आजचे लोकमत

🏡 फक्त फ्लॅट बघू नका…त्यामागची कागदपत्रेही तपासा! 🔍घर खरेदीपूर्वी या ६ गोष्टींची खात्री करा ⤵️✅ टायटल क्लिअर आहे का?✅ RE...
25/05/2026

🏡 फक्त फ्लॅट बघू नका…
त्यामागची कागदपत्रेही तपासा! 🔍

घर खरेदीपूर्वी या ६ गोष्टींची खात्री करा ⤵️
✅ टायटल क्लिअर आहे का?
✅ RERA नोंदणी तपासली का?
✅ बँक अप्रूव्हल आहे का?
✅ प्रोजेक्टची प्रगती खरी आहे का?
✅ बिल्डरविरोधात तक्रारी आहेत का?
✅ सर्व व्यवहार अधिकृत आहेत का?

एक छोटी पडताळणी… भविष्यातील मोठा धोका टाळू शकते ⚠️
📰 सजग गुंतवणूकदार बना!

24/05/2026

LOKMAT EDUCATION FAIR - 2026

Address

Jalna Road
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9:30am - 6:30pm
Thursday 9:30am - 6:30pm
Friday 9:30am - 6:30pm
Saturday 9:30am - 6:30pm

Telephone

+919850402800

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokmat Property Show-2026 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Lokmat Property Show-2026:

Share

Category