Adv.Abrar Shaikh

Adv.Abrar Shaikh Always here to provide legal services contact for any legal help

5 जून # जागतिक पर्यावरण दिवस ☘️☘️☘️☘️☘️
05/06/2026

5 जून
# जागतिक पर्यावरण दिवस
☘️☘️☘️☘️☘️

31/05/2026

अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात विचार प्रकट करताना

 # रक्तदान.... श्रेष्ठ दान  🩸🩸🩸 # रक्तदान ...काळाची गरज@आव्हाना
31/05/2026

# रक्तदान.... श्रेष्ठ दान 🩸🩸🩸
# रक्तदान ...काळाची गरज
@आव्हाना

हुजुर साहिब,नांदेड
09/05/2026

हुजुर साहिब,नांदेड

04/05/2026
आईच्या अढळ प्रेमाचा पुरावा.​"मृत्यू समोर दिसत असूनही, जिने आपल्या श्वासापेक्षा लेकराच्या श्वासाला महत्त्व दिलं ती असते आ...
01/05/2026

आईच्या अढळ प्रेमाचा पुरावा.
​"मृत्यू समोर दिसत असूनही, जिने आपल्या श्वासापेक्षा लेकराच्या श्वासाला महत्त्व दिलं ती असते आई!"
​बर्गी धरणातील त्या भीषण दुर्घटनेनंतर समोर आलेले हे चित्र केवळ एक दृश्य नाही, तर मातृत्वाचा सर्वोच्च त्याग आहे. १५ तासांच्या संघर्षानंतरही त्या मातेच्या हातांची मिठी सैल झाली नव्हती. हे अढळ प्रेम पाहून आज प्रत्येक डोळा ओलावला आहे.
​आईच्या या त्यागाला कोटी कोटी नमन🙏

#आई

28/04/2026
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा च्या निवडणुकीसाठी आज जिल्हा व सत्र न्यायालय छ.संभाजीनगर(औरंगाबाद)येथे मतदानाचा हक्क ब...
24/03/2026

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा च्या निवडणुकीसाठी आज जिल्हा व सत्र न्यायालय छ.संभाजीनगर(औरंगाबाद)येथे मतदानाचा हक्क बजावला
👆👆👆👆

सर्व समाज बांधवांना रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💫💫🙏😝
21/03/2026

सर्व समाज बांधवांना रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💫💫🙏😝

03/03/2026

व्हिडिओ जरूर पूर्ण बघावा..
#रमजान
#होळी

Address

Zakeria Campus
Aurangabad
431001

Telephone

+919404486140

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv.Abrar Shaikh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Adv.Abrar Shaikh:

Share