22/04/2024
#अट्रॉसिटी व गंभीर स्वरूपाची मारहाण केल्याच्या आरोपातून 3 आरोपींचा #अटकपूर्व_जामिनअर्ज मंजूर….….अँड धनराज लोमटे
थोडक्यात हकीकत अशी की, पीडितेने 1) मिनाबाई तुळशीराम साळुंके, 2) बाळासाहेब तुळशीराम साळुंके, 3) रुपाली मनोज चोरघडे रा.बलुत्याचा मळा, अंबाजोगाई यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर येथे गुन्हा रजिस्टर क्र.104/2024 कलम.3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) अट्रॉसिटी ऍक्ट व 323,498-A, 504, 506, 34 भा.द.वी नुसार नोंद झाला असून आरोपीने मा.जिल्हा न्यायालय अंबाजोगाई येथे #अटकपूर्व_जामीन_मिळणे बाबत अर्ज क्र.110/2024 दाखल केला होता त्यात दि.22/04/2024 रोजी बहस होऊन जिल्हा न्यायाधीश -1 डी.डी.खोचे साहेबानीं मंजूर केला आहे. आरोपी तर्फे अँड.धनराज लोमटे यांनी जामिनासाठीच्या मुद्द्याची मांडणी केली त्याला अँड.अजित लोमटे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना अँड किशोर देशमुख, अँड नवनाथ साखरे, अँड संस्कार शिनगारे, अँड अमोल ओपळे, अँड ओमप्रकाश धोत्रे, अँड विवेकानंद गिराम, अँड विश्वजीत जोशी, अँड सौरभ ठाकूर, अँड संतोष देशपांडे यांनी मदत केली.