Mhatre Associates

Mhatre Associates Govt.Regd and Approved Valures, Chartered Engineers, Structural Auditors, Regd. Arbitrators,Surveyor

22/06/2023

सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीजला रियल इस्टेट मध्ये मुख्यत्वे दोन प्रकारच्या Values असतात..

1) ओपन मार्केट Value... ज्याची खरेदी-विक्री ही त्याची त्या वेळेची उपयुक्तता, घेणार -देणार यांचे लिज बाबतचे अज्ञान, त्यातील मंजूर असलेले / नसलेले संपूर्ण नियमबाह्य बांधकाम, ब्रोकर ची इन्व्हॉल्व्हमेन्ट.. या द्वारे ठरतात..
उदा. सिडको किंवा म्हाडा चे.. मेनरोड वरील घर.. जे कागदोपत्री निवासी वापरा साठी allot केलेलं असत पण जागेवर commercial वापर असल्यामुळे जास्त किंमत डिमांड केली जाते!

2) Secured मार्केट Value... जी real estate valuer.. त्या प्रॉपर्टी चा प्रमाणित वापर, प्रमाणित बांधकाम, शिल्लक असलेली लिज... ही गृहीत धरून ठरवतात...
ह्याला प्रॉपर्टीची लीगल value असेही लोक म्हणतात!!

सर्वात महत्वाचे... एखाद्या प्रॉपर्टीची ओपन मार्केट value जर 1 कोटी असेल तर त्याच प्रॉपर्टीची लीगल value ₹30 लाख म्हणजे जेमतेम 30 % च असू शकते!!!😄👍🏼

26/01/2020
04/06/2018
28/05/2017
02/12/2015

Address

Alibágh
402201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mhatre Associates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Mhatre Associates:

Share