matunga_cha_morya_

Itinéraire Site Web

matunga_cha_morya_ 👑रॉयल क्रिकेट क्लब👑
||आगमनाचा राजा मोरया माझा||
🏵️गणपती आमचा मानाचा मोरया माटुंगाचा🏵
स्थापना १९९७

🎆🪔*आपणास व आपल्या परिवारास दिपावलीच्या  मनःपूर्वक हार्दिक  शुभेच्छा🪔🎆*     🎉
08/11/2026

🎆🪔*आपणास व आपल्या परिवारास दिपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा🪔🎆*


🎉

|| जय भवानी जय शिवाजी ||'माटुंगा चा मोरया' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ🙏 आग्रहाचे आमंत्रण 🙏'माटुंगा चा मोरया' सार्वजनिक गणेश...
14/09/2026

|| जय भवानी जय शिवाजी ||

'माटुंगा चा मोरया' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

🙏 आग्रहाचे आमंत्रण 🙏

'माटुंगा चा मोरया' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

🌺 मोरया चरणी भक्तीसेवा 🌺

३० व्या वर्षाच्या मंगलमय उत्सवानिमित्त
दरवर्षीप्रमाणे यंदाही रॉयल क्रिकेट क्लब मंडळातर्फे
आपल्या माटुंगा चा मोरया चरणी
१० दिवस महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी आपण सहपरिवार व सहमंडळ उपस्थित राहून
श्रींच्या महापूजेचे व महाप्रसादाचे पावन दर्शन व लाभ घ्यावा,
हीच श्रींच्या चरणी विनम्र प्रार्थना.

🍛 महाप्रसाद

दररोज संध्याकाळी ८:०० ते रात्री १०:३० वाजेपर्यंत

॥ गणपती बाप्पा मोरया ॥

आपला नम्र,
रॉयल क्रिकेट क्लब

🙏 जाहीर आभार 🙏काल दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी मोठ्या थाटामाटात, भक्तिमय वातावरणात आणि भव्य-दिव्य स्वरूपात “माटुंगा चा मो...
07/09/2026

🙏 जाहीर आभार 🙏

काल दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी मोठ्या थाटामाटात, भक्तिमय वातावरणात आणि भव्य-दिव्य स्वरूपात “माटुंगा चा मोरया” चा राजेशाही महाआगमन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 🚩✨

या भव्य सोहळ्याला लाभलेली आपली उपस्थिती, प्रेम, सहकार्य आणि आशीर्वाद यामुळेच हा सोहळा अधिक अविस्मरणीय ठरला.

याबद्दल रॉयल क्रिकेट क्लब मंडळाचे सर्व पदाधिकारी, सभासद व कार्यकर्ते, तसेच शाहूनगर पोलीस स्टेशन, मुंबई पोलीस, आणि माटुंगा लेबर कॅम्पमधील सर्व सार्वजनिक मंडळे व सर्व रहिवासी यांचे मनःपूर्वक आभार! 🙏❤️

आपली साथ, सहकार्य आणि प्रेम असेच सदैव आमच्या पाठीशी राहो, हीच मोरयाच्या चरणी मनोभावे प्रार्थना. 🙏🌺

गणपती बाप्पा मोरया! 🚩

— रॉयल क्रिकेट क्लब मंडळ

प्रथम दर्शन २०२६माटुंगा चा मोरया matunga_cha_morya_ मूर्तिकार : श्री निखिल राजन खातू राजे येत आहे || जय भवानी जय शिवाजी ...
05/09/2026

प्रथम दर्शन २०२६
माटुंगा चा मोरया

matunga_cha_morya_

मूर्तिकार : श्री निखिल राजन खातू

राजे येत आहे

|| जय भवानी जय शिवाजी ||

#प्रथमदर्शन

*माटुंगा चा मोरया २०२६ अधिकृत रेखाचित्र 🚩**👑 रॉयल क्रिकेट क्लब 👑**मूर्तिकार : श्री. निखिल राजन खातू**रेखाचित्रकर : श्री....
05/09/2026

*माटुंगा चा मोरया २०२६ अधिकृत रेखाचित्र 🚩*

*👑 रॉयल क्रिकेट क्लब 👑*

*मूर्तिकार : श्री. निखिल राजन खातू*

*रेखाचित्रकर : श्री. संतोष संजय महिंद*

05/09/2026

👑ROYAL CRICKET CLUB👑 ❤️ चरणी १०० ढोल प्रथमच ❤️😍
बाजी ढोल ताशा व ध्वज पथक ✅🚩

05/09/2026

Adresse

Democratic Republic Of The

Notifications

Soyez le premier à savoir et laissez-nous vous envoyer un courriel lorsque matunga_cha_morya_ publie des nouvelles et des promotions. Votre adresse e-mail ne sera pas utilisée à d'autres fins, et vous pouvez vous désabonner à tout moment.

Raccourcis

Partager

Catégorie

Cabinets D'avocats à proximité