Marathi Law

Marathi Law Everything about law (कायदा आपल्या भाषेत)

13/05/2026

महानगरपालिका किंवा नगरपालिका फेरीवाल्यांना मनमानी पद्धतीने हटवू शकते का?

06/05/2026

Loan recovery agents तुम्हाला मुद्दाम त्रास देत असतील तर काय करायचे?

05/05/2026

पोलिस कोठडीतील मृत्यू आणि 11 नियमांचा जन्म DK Basu Vs State of West Bengal(1997)

01/05/2026

1 Acre म्हणजे नक्की किती?

30/04/2026

पोलीस रात्री 10/11 नंतर दुकान बंद करायला सांगू शकतात का?

29/04/2026

तुमच्या घरात परवानगीशिवाय smart meter बसवलं तर ते कायदेशीर आहे का?

25/04/2026

महिला पोलिस किंवा सरकारी कर्मचाऱ्यांचा कामकाजाचा व्हिडिओ काढणं गुन्हा ठरतो का?

24/04/2026

तुमच्या मुलांची School Bus खरच safe आहे काय?

21/04/2026

जर gas agency वाले तुमच्याशी उद्धटपणे बोलत असतील किंवा शिवीगाळ करत असतील, तर नेमकी कुठे करायची?

Video Credit -

20/04/2026

लिव्हिंग विल (Living Will) म्हणजे नक्की काय ?

17/04/2026

CM fellowship मध्ये तुम्हाला ₹61,500 monthly stipend (₹56,100 stipend + ₹5,400 expenses) मिळतो, duration 12 months आहे आणि एकूण 60 seats आहेत ज्यापैकी 1/3 seats women candidates साठी reserved आहेत. IIT Bombay सोबत Public Policy चा certification course सुद्धा मिळतो, ज्यामुळे government system मध्ये काम करण्याचा direct exposure मिळतो. Eligibility पाहिल्यास, age 21 ते 26 दरम्यान असावी, graduation मध्ये minimum 60% marks आणि किमान 1 वर्षाचा full-time experience (internship, articleship किंवा self-employment) आवश्यक आहे. Marathi वाचता, लिहिता आणि बोलता येणं mandatory आहे.

Address

Pune

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Law posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share