Nashik Property

Nashik Property Your 360° Real Estate Growth Partner 💼 | From Leads to Keys 🔑 We offer 360° real estate sales services – from leads to closings.

Marketing, pre-sales, CRM & more. All under one roof | Powered by Growth Lab.

08/04/2026

2 BHK Spacious Homes at Jatra Hotel Chowk, Nashik ✨ Up to ₹5 Lakh Savings! 🔸30 mtr road front ✅ 15+ Modern Amenities 📞94239 71561 🚀 Offer valid for a limited period only! ✅ Luxury, Comfort & a Smart Investment – All in One Place

06/04/2026

NA Farm Villa Plots in Trimbakeshwar, Nasik 🏔️✨ This Akshaya Tritiya, invest in nature, peace & future growth
🌿 Not just a plot, a lifestyle upgrade.
Golden offer inside… but the real gold is the life you build here. 🪙💚

📞 Call Now: 9075 963 963

📍 Visit Us: Viveda Resort Road, Beze Phata, Off. Trimbakeshwar Road, Nasik.

🚀 *नाशिकच्या विकासाला नवी गती!*ABB मुळे आता नाशिकची ग्रोथ आणखी वेगाने होणार! 💼💰 ABB India कडून ₹184 कोटींची मोठी गुंतवणू...
06/04/2026

🚀 *नाशिकच्या विकासाला नवी गती!*

ABB मुळे आता नाशिकची ग्रोथ आणखी वेगाने होणार! 💼

💰 ABB India कडून ₹184 कोटींची मोठी गुंतवणूक
🏭 सातपूरमधील उत्पादन केंद्राचा विस्तार
👨‍💼 300+ नवीन रोजगार आणि संधी

नाशिक आता इंडस्ट्रियल हब बनण्याच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल टाकत आहे! 📈

👉 या विस्तारामुळे स्थानिकांना खरंच मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल का?
💬 तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा!

02/04/2026

🌎नाशिकची पहिली ग्लोबल टाऊनशिप - ग्लोबलव्हिले! ✅ 2 BHK फक्त 26 लाखांत* ✅ 3 BHK फक्त 34 लाखांत* (पार्किंगसह सर्व खर्चासहित) ✅ 100+ जागतिक दर्जाच्या ॲमेनिटीज ✅ 100 फुटांचा आयफेल टॉवर ✅ जगभरातील १२ आश्चर्यांच्या भव्य प्रतिकृती 📍 म्हसरूळ, दिंडोरी रोड, नाशिक 📲 संपर्क: 9607633633 🌐 www.globalville.in

नाशिक ग्रोथ स्टोरीचा ऑक्सिजन अध्याय!दिंडोरी तालुक्यातील तळेगाव-अक्राळे येथेएसीई गॅसेस टेक्नॉलॉजी प्रा. लि. कडून तब्बल ₹7...
13/03/2026

नाशिक ग्रोथ स्टोरीचा ऑक्सिजन अध्याय!

दिंडोरी तालुक्यातील तळेगाव-अक्राळे येथे
एसीई गॅसेस टेक्नॉलॉजी प्रा. लि. कडून तब्बल ₹750 कोटींची गुंतवणूक होणार आहे.

पहिल्या टप्प्यात ₹500 कोटी, तर दुसऱ्या टप्प्यात ₹250 कोटी गुंतवले जाणार असून येथे द्रव वैद्यकीय ऑक्सिजन आणि औद्योगिक वायू उत्पादन सुरु होणार आहे.

या प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊन नाशिकच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळणार आहे.

07/03/2026

🏡 Introducing 2 & 3 BHK Ready Homes at Jay Bhawani Road, Nashik Road
✔ Nashik Road Railway Station is just 2 KM away
✔ Modern Architecture
✔ Spacious & Smart Layouts
✔ Plenty of Natural Light
📞 Book your site visit now: 9075 688 688

Experience a lifestyle that offers comfort, connectivity, and value.

गोदाकाठाचा मेकओव्हर वेगात सुरू! 🚧✨नाशिकच्या हृदयस्थानी आधुनिक सुविधा, विस्तारीत पायाभूत रचना आणि सुंदर घाट परिसराची निर्...
26/02/2026

गोदाकाठाचा मेकओव्हर वेगात सुरू! 🚧✨
नाशिकच्या हृदयस्थानी आधुनिक सुविधा, विस्तारीत पायाभूत रचना आणि सुंदर घाट परिसराची निर्मिती.
नाशिक बदलतंय… आणि आपण त्या बदलाचे साक्षीदार आहोत!

नाशिकचं हायटेक कमांड सेंटर 🚨शहराच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाची ताकद आता सज्ज!स्मार्ट मॉनिटरिंग. जलद प्रतिसाद. सुरक्षित न...
25/02/2026

नाशिकचं हायटेक कमांड सेंटर 🚨
शहराच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाची ताकद आता सज्ज!
स्मार्ट मॉनिटरिंग. जलद प्रतिसाद. सुरक्षित नाशिक.

Address

Office No 51, Business Bay JITO, Shri Hari Narayan Kute Marg, Mumbai Naka, Matoshree Nagar
Nashik
422002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik Property posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category