N K B M legal solutions

N K B M legal solutions We Specialize in the following fields :
Registration of Trade Mark/Copy Right/ Design of ur Business

स्वतः/ दुसऱ्या मार्फत  ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन केले आहे. परंतु  कोणत्याही प्रकारचे सर्टिफिकेट मिळाले नाही क...
19/02/2023

स्वतः/ दुसऱ्या मार्फत ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन केले आहे. परंतु कोणत्याही प्रकारचे सर्टिफिकेट मिळाले नाही किंवा त्या एप्लीकेशनचे पुढे काय झाले ?असे माहित नाही,आपल्यापैकी असे कोणी आहेत का ? कोणाला मदत हवी असल्यास मला संपर्क करावा.

Adv. Nitesh Bhaskar Mokal
*NKBM Legal Solutions*
Cont- 9870926697/ 8766573542

http://bit.ly/WB-Trademark



प्रत्येक नवोदित उद्दोजकांनी आपला व्यवसाय सुरू करताना ट्रेड मार्क नोंदणी (Trademark Registration) करूनच मार्केटिंग ला सुर...
11/02/2023

प्रत्येक नवोदित उद्दोजकांनी आपला व्यवसाय सुरू करताना ट्रेड मार्क नोंदणी (Trademark Registration) करूनच मार्केटिंग ला सुरुवात करावी. कारण जर तुमच्या व्यवसायचे नाव आधीच कोणी रजिस्टर करून त्याचा व्यवसाय करत असेल तर तुमच्या व्यासायचे नाव बदलायला लागेल. कारण 👇
( उदा. इंद्रायणी हे नाव फूड्स आणि हॉटेल मध्ये रजिस्टर मी केले असून ते कुणी सुद्धा वापरू शकत नाही आणि जर कोणी ते वापरण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर मला माझा ब्रँड वापरल्या बद्दल मी आधी त्यांना लेखी प्रत्र द्वारे सांगेन की, तुम्ही नाव बदल करा आणि जर त्यांनी नाही ऐकलं तर त्याच्यावर रीतसर नोटीस पाठवून पुढील कोर्ट द्वारे कारवाई होऊ शकते. )
त्यामुळे आपण सर्व उद्दोजकांनी आपल्या ब्रँडचे आजच रजिस्ट्रेशन करून घ्या. जास्त खर्च येत नाही पण आपण टाळा टाळ करतो.
(Trademark Registration) ट्रेड मार्क नोंदणी साठी अर्ज (application) करताना योग्य सल्लागार / एजन्ट यांच्या कडूनच मार्गदर्शन घ्या.
अधिक माहिती साठी
या लिंक क्लिक करा व तुमच्या व्यवसायाचे कार्ड व्हॉट्स ॲप करा 👇
http://bit.ly/WB-Trademark

तुम्हाला पुढील माहीती दिली जाईल.

*NKBM Legal Solutions*
*Adv. Nitesh Bhaskar Mokal*
9870926697 / 8766573542


06/02/2023






देशाच्या स्वातंत्र्यासाठी, प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात विरांना विनम्र अभिवादन आणि ...
15/08/2022

देशाच्या स्वातंत्र्यासाठी, प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात विरांना विनम्र अभिवादन आणि सर्व देशवासियांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!
🙏🏻💐

🇮🇳



18/08/2020



स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..... 🇮🇳    🇮🇳❤️  #भारतीय
15/08/2020

स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.....
🇮🇳


🇮🇳❤️
#भारतीय

   🙏🏻😇
10/08/2020


🙏🏻😇

    🥥 नारळी पौर्णिमे ला येणाऱ्या भावा - बहीनींच्या प्रेमाचे प्रतिक असलेल्या पवित्र व मंगलमय  "  रक्षाबंधन " या सणाच्या आ...
03/08/2020




🥥 नारळी पौर्णिमे ला येणाऱ्या भावा - बहीनींच्या प्रेमाचे प्रतिक असलेल्या पवित्र व मंगलमय " रक्षाबंधन " या सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !! 💐

Happy friendship day guys
02/08/2020

Happy friendship day guys

31/07/2020


27/07/2020

26/07/2020

Address

Mumbai
400022

Telephone

+918766573542

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when N K B M legal solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to N K B M legal solutions:

Share