Stamp duty and registration consultants

Stamp duty and registration consultants we are professionally managed with the help of our lawyer team members

Adv Sushil Sawant9768155684
26/10/2022

Adv Sushil Sawant
9768155684

26/10/2022
*STAMP DUTY AND REGISTRATION CONSULTANT*Adv Sushil SawantMob :- 9768155684
26/10/2022

*STAMP DUTY AND REGISTRATION CONSULTANT*
Adv Sushil Sawant
Mob :- 9768155684

01/10/2020
01/10/2020

लेखी परीक्षा स्वरूप
पोलीस भरती प्रक्रियेत सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
हि परीक्षा मराठी भाषेत घेतली जाईल.
हि लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल आणि त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.
विषयानुसार अंतिम गुण

विषय (Subject) गुण (Marks)
अंकगणित (Math) 25 गुण/Marks
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (Gen Knowledge and Current Update) 25 गुण/Marks
बुद्धीमत्ता चाचणी (Intelligence Test ) 25 गुण/ Marks
मराठी व्याकरण (Marathi Grammar) 25 गुण/ Marks
एकूण गुण (Total Marks) – 100
शारीरिक चाचणी स्वरूप (Physical Test)
लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
शारीरिक चाचणी (पुरुष)
Male Physical Exam
1600 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक 10 गुण
एकूण गुण 50 गुण
शारीरिक चाचणी (महिला)
Female Physical Exam
800 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक (4 किलो) 10 गुण
एकूण गुण 50 गुण

01/10/2020

राज्यात पोलीस शिपायांची १२ हजार ५२८ पदे भरण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. २०१९ मध्ये गृह विभागाने ५२९६ पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढली होती. पण Corona Virus मुळे राज्य शासनाच्या ४ मे २०२० च्या आदेशानुसार सर्वच भरतीस मनाई करण्यात अली होती. मात्र बुधवारी झालेल्या बैठकीत या भरतीला हिरवा झेंडा दाखवला आहे.
पोलीस भरती ची तयारी करण्याऱ्या लाखो विद्यार्थीसाठी हि एक चांगली बातमी आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी या भरतीची वाट पाहेत आहे आणि भर्तीसाठी अभ्यास व सराव करत आहे. हि मेघा भरती कधी होणार, कोणत्या ज़िल्हाल्याला किती जागा येणार, या भरतीसाठी सुरुवातीस लेखी किंवा ग्राउंड होणार हि सर्व माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे.

Address

Shop No 2 Siddheshwar Society Maratha Colony Road, Near Saraswat Bank Dahisar ( E)
Mumbai
400068

Telephone

+919768155684

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Stamp duty and registration consultants posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Stamp duty and registration consultants:

Share