chate_sham_

chate_sham_ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from chate_sham_, Criminal lawyer, KrushiVaibhav Lawns Mangal Karyalaya Mehkar Dist Buldhana, Mehkar.

मैत्री हसणारी असावी, मैत्री रडणारी असावी, प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी, एक वेळेस ती भांडणारी असावी, पण कधीच बदलण...
28/10/2022

मैत्री हसणारी असावी, मैत्री रडणारी असावी, प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी, एक वेळेस ती भांडणारी असावी, पण कधीच बदलणारी नसावी.

आयुष्यात जिंकाल तर असे जिंकाकि जणू जिंकण्याची सवयच आहे,आणि हराल तर असे हरा कि जिंकूनकंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.
06/06/2022

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाहीआहे त्यामुळे स्वतःला Busy ठेवा.
08/03/2022

या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही
आहे त्यामुळे स्वतःला Busy ठेवा.

आयुष्यात एकटा पडलो तरी चालेलपण स्वतःची self Respectगमावून दुसऱ्याचं मन जपण्याचाप्रयत्न करणार नाय..
19/02/2022

आयुष्यात एकटा पडलो तरी चालेल
पण स्वतःची self Respect
गमावून दुसऱ्याचं मन जपण्याचा
प्रयत्न करणार नाय..

Address

KrushiVaibhav Lawns Mangal Karyalaya Mehkar Dist Buldhana
Mehkar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when chate_sham_ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share