Adv.Taufik Kamaal

Adv.Taufik Kamaal सर्वांसाठी मोफत कायदा विषयक मार्गदर्शन

16/01/2024

12/07/2023

I've just reached 500 followers! Thank you for continuing support. I could never have made it without each and every one of you. 🙏🤗🎉

08/06/2023

दंगली घडाव्यात म्हणून जे मेंदू चालवतात ते कधीच रस्त्यावर येत नसतात! आणि रस्त्यावर जे येत असतात ते कधीच मेंदू चालवत नसतात...!

▪️ राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त मतदाराविषयक बाबासाहेबांचे विचार▪️     🔹  मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे...
25/01/2023

▪️ राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त मतदाराविषयक बाबासाहेबांचे विचार▪️

🔹 मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे. 🔹
" सध्या आपल्या देशात सधन लोक मते विकत घेतात, पण मते विकण्याची वस्तू नाही. ती आपले संरक्षणाची साधनशक्ती आहे. मते विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे. मते विकून नालायकांची खोगीरभरती कायदेमंडळावर केल्याने देशाचे अपरिमित नुकसान होऊन राष्ट्र अधोगतीस जाते. स्वतः नालायक व अपात्र असून पैशाचे जोरावर कायदे मंडळावर जाऊ इच्छिणारे काही लोक तुम्हास द्रव्याचे आमिष दाखवतील, दारिद्र्यामुळे तुम्हास मते विकावी की काय असा मोह उत्पन्न होईल.
अशा कोणत्याही मोहास तुम्ही बिलकुल बळी पडू नका. मोहास बळी पडलात तर तुम्ही आपल्या पायावर पर्यायाने समाजाच्या पायावर धोंडा पाडून घ्याल ही धोक्याची सूचना मी आज सर्वांना देत आहे. मते विकत मागणाऱ्या माणसाला समाजाचा पाठिंबा नसतो म्हणून तर तो द्रव्याच्या बळावर आपली लायकी प्रस्थापित करण्याचा अट्टाहास करतो. अशा नालायक माणसाकडून समाजहिताची अगर राष्ट्रहिताची कार्य होत नाहीत. पैसेवाला जर कायदेमंडळात सभासद म्हणून गेला, तर तो द्रव्यवाल्या लोकांचेच हितसंरक्षण करील व तो आपल्यासारख्या गोरगरिबांच्या हिताच्या आड येईल. म्हणून मत विकण्याचे पाप तुम्ही करू नका व तसे तुम्ही करणार नाही अशी माझी खात्री आहे."!!!
🔹डॉ. बाबासाहेब आंबेडकर
( संदर्भ- डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१८, भाग-१,पान नं. ४६६)
दि.२९ मार्च १९३६, "ठाणे जिल्हा अस्पृश्य परिषदेचे" पहिले अधिवेशन ठाणे जिल्ह्यातील पालघर नजीकच्या वेढी या गावी झाले, त्यावेळी कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.

१९१९ साली साऊथब्युरो कमिशन पुढे साक्ष देऊन आपल्या सर्वांना मतदानाचा हक्क प्राप्त करून देणाऱ्या बाबासाहेबांना " राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त" विनम्र अभिवादन💐💐💐

15/12/2022
माहितीचा अधिकार अंतर्गत आपले ही अपील pending आहे का?
21/10/2022

माहितीचा अधिकार अंतर्गत आपले ही अपील pending आहे का?

12/09/2022

Breaking: Supreme Court of India grants bail to Journalist Siddiqui Kappan

Free ALL PRISONERS OF CONSCIENCE

Not just bail but free from all trumped up charges.

............🇮🇳हर घर तिरंगा....🇮🇳..........Please Read it Carefully..
13/08/2022

............🇮🇳हर घर तिरंगा....🇮🇳..........

Please Read it Carefully..

Address

Lohara

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 3pm

Telephone

+918999711218

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv.Taufik Kamaal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Adv.Taufik Kamaal:

Share