26/06/2025
“Shree Consultancy & Real Estate – 2017 पासून तुमचं विश्वासाचं स्थान!”
आम्ही एकाच छताखाली संपूर्ण प्रॉपर्टी संबंधित सेवा देतो –
🔹 फ्लॅट/शॉप घेणे-विकणे
🔹 ग्राहकांसाठी होम लोन प्रोसेस
🔹 प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन
🔹 बँकिंग प्रक्रिया मार्गदर्शन
🔹 सोसायटी शेअर ट्रान्सफर
🔹 लाईट बील, टॅक्स बील नावात बदल
🔹 रेंट एग्रीमेंट
🔹 फ्लॅट भाड्याने देणे
आमचा एकच उद्देश – ग्राहकाला संपूर्ण आणि पारदर्शक सेवा एका छताखाली देणं.
आम्ही फक्त व्यवहार करत नाही, तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर सोबत उभं राहतो.
Shree Consultancy म्हणजेच तुमच्या प्रॉपर्टीचा खरा मार्गदर्शक!
“फ्लॅट विकत घेताना सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळाल्या तर सोपं वाटेल का?”